शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी) मार्गदर्शक तत्त्वे दिशा निर्देश मराठी हिंदी इंग्रजी पीडीएफ Guidelines for School Management Committee SMCs pdf

Guidelines for School Management Committee SMCs pdf

Guidelines for School Management Committee SMCs pdf

New Guidelines for School Management Committee SMCs pdf

मार्गदर्शक तत्त्वे शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी)
विद्यालय प्रबंधन समिति (SMC)

Shala vyavasthapan samiti Disha nirdesh

विद्यालय प्रबंधन समितियों (एस.एम.सी.) के लिए दिशा-निर्देश
Vidyalaya prabandhan samitiyon ke liye margdarshak nirdesh

Shala vyavasthapan Samitiya margdarshak tatve

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीत शाळा व्यवस्थापन समितीची मार्गदर्शक तत्वे केली जारीसामुदायिक सहभाग आणि शालेय प्रशासन मजबूत करणे हा शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक तत्त्वे 2026 चा उद्देश -धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे शाळा व्यवस्थापन समितीची  (एसएमसी) मार्गदर्शक तत्वे जारी केली.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक तत्त्वे–2026 ही राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 चा दृष्टिकोन देशभरातील सुमारे 15 लाख शाळांमध्ये प्रत्यक्षात राबवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. ते म्हणाले की, शिक्षणामध्ये अधिक मजबूत सामुदायिक सहभाग आणि सामायिक जबाबदारीद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी, शाळा व्यवस्थापन समित्या या विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समुदाय यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असतील ही कल्पना केंद्रस्थानी ठेवून ही मार्गदर्शक तत्वे आखण्यात आली आहेत.

केंद्र सरकार शिक्षण, आरोग्य, कल्याण, मानसिक आरोग्य आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आधार सुनिश्चित करण्याप्रति  वचनबद्ध असले तरी, शाळांना बळकट करण्यासाठी एसएमसी मार्गदर्शक तत्वांमध्ये   मार्गदर्शन , सल्ला आणि सामुदायिक भागीदारीचे  महत्त्व देखील लक्षात घेण्यात आले आहे यावर प्रधान यांनी भर दिला. 

ते म्हणाले की, शैक्षणिक परिणाम सुधारण्यासाठी एसएमसीला एक शाश्वत संस्कृती आणि लोकचळवळ म्हणून विकसित करणे, हे या मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट आहे. मोठ्या प्रमाणात  सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्यात विद्यांजलीसारख्या उपक्रमांच्या भूमिका अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, सामुदायिक नेतृत्वाखाली भारताची शिक्षण व्यवस्था ऐतिहासिकदृष्ट्या  भरभराटीला आली आहे आणि नवीन एसएमसी मार्गदर्शक तत्त्वे हा शाळांना पुन्हा एकदा सामाजिक सहभागाच्या केंद्रस्थानी ठेवून तीच भावना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे.शाळा व्यवस्थापन समिती (SMC) मार्गदर्शक तत्त्वे पाहण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा

*Guidelines for School Management Committee (SMC) (Marathi) -*👇

शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी) मार्गदर्शक तत्त्वे दिशा निर्देश मराठी हिंदी इंग्रजी पीडीएफ Guidelines for School Management Committee SMCs pdf
शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी) मार्गदर्शक तत्त्वे दिशा निर्देश मराठी हिंदी इंग्रजी पीडीएफ Guidelines for School Management Committee SMCs pdf

https://dsel.education.gov.in/sites/default/files/guidelines/School_Management_Committee_Guidelines_Marathi.pdf

*Guidelines for School Management Committee (SMC) (English) -*👇

शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी) मार्गदर्शक तत्त्वे दिशा निर्देश मराठी हिंदी इंग्रजी पीडीएफ Guidelines for School Management Committee SMCs pdf
शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी) मार्गदर्शक तत्त्वे दिशा निर्देश मराठी हिंदी इंग्रजी पीडीएफ Guidelines for School Management Committee SMCs pdf

https://dsel.education.gov.in/sites/default/files/guidelines/School_Management_Committee_Guidelines_Eng.pdf

*Guidelines for School Management Committee (SMC) (Hindi) -* 👇

शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी) मार्गदर्शक तत्त्वे दिशा निर्देश मराठी हिंदी इंग्रजी पीडीएफ Guidelines for School Management Committee SMCs pdf
शाळा व्यवस्थापन समित्या (एसएमसी) मार्गदर्शक तत्त्वे दिशा निर्देश मराठी हिंदी इंग्रजी पीडीएफ Guidelines for School Management Committee SMCs pdf

https://dsel.education.gov.in/sites/default/files/guidelines/School_Management_Committee_Guidelines.pdf

Leave a Comment

error: Content is protected !!