DTE Admission
DTE Admission
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
DTE Admission Portal Link
Diploma in Engineering and Technology/Architecture (Polytechnic)
तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
दहावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२६-२७
दहावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दिनांक २० मे २०२६ पासून बुधवार, रात्रीपासून सुरु होणार.
विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेण्याच्या बहुसंख्य विद्यालर्वत तंत्र शिक्षण ही एक महत्वाची विद्या शाखा आहे.
या विद्यार्थ्याखेतून विद्यार्थ्याना तंत्रज्ञ, अभियंत्ता व उद्योजक होता येते.
१० वी नंतर तीन वर्ष कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे.
अभ्यासक्रम
प्रथम वर्ष अभियंत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक)
अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रिया दिनांक २० मे २०२६ पासून सुरु होत आहे.
पदविका प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, प्रवेशासंबंधीची माहिती घेण्यासाठी तसेच नव नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी
🌐 👇
https://dte.maharashtra.gov.in
या वेबसाईटला भेट द्या.
तंत्रशिक्षण घ्या, उज्ज्वल भविष्य घडवा !