Distribution of Uniforms Scout Guide
Distribution of Uniforms Scout Guide
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरूप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत
GOVERNMENT OF MAHARASHTRA SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT SAMAGRA SHIKSHAN
MIRYN
T Azadika Anne Mahotsav
MAHARASHTRA PRATHAMIK SHIKSHAN PARISHAD
अतितात्काळ/महत्त्वाचे
जा.क्र. मप्राशिप/सशि/गणवेश/२०२४-२५/३७६९
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
दिनांक : २७/१२/२०२४
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
विषय : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात स्काऊट व गाईड विषयास अनुरूप गणवेश वितरणाच्या कार्यवाहीबाबत
संदर्भ
: १) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश (स्काऊट व गाईड)/ २०२४-२५/१६३४, दिनांक ०५/०६/२०२४.
२) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश (स्काऊट व गाईड)/ २०२४-२५/१६४९, दिनांक ०६/०६/२०२४.
३) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश (स्काऊट व गाईड)/ २०२४-२५/३७४२, दिनांक ०६/०९/२०२४.
४) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/लेखा/निधीवितरण/मोफत गणवेश (स्काऊट गाईड) शिलाई/ (Rec.)/२०२४-२५/३६६१, दिनांक १३/१२/२०२४.
५) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश/२०२४-२५/३७४२, दिनांक २३/१२/२०२४.
उपरोक्त विषयानुषंगाने सन २०२४-२५ मध्ये मे. पदमचंद मिलापचंद जैन यांचेकडून स्काऊट व गाईड या विषयास अनुरूप गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्यात आलेला आहे. या कार्यालयाचे संदर्भ क्र. १ नुसार स्काऊट गाईड विषयास अनुरूप गणवेशाच्या शिलाईबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याशी चर्चा करून स्थानिक परिस्थितीच्या अनुरूप कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच या कार्यालयाचे दिनांक १३/१२/२०२४ रोजीच्या संदर्भीय क्र. ४ अन्वये स्काऊट गाईड विषयास अनुरूप गणवेशाच्या शिलाईचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
Guidelines MPSP FOR SCOUT GUIDE UNIFORM
उपरोक्त बाब विचारात घेता, मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण यांचे निर्देशानुसार दिनांक २६ जानेवारी, २०२५ पर्यंत सर्व गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड गणवेशाची शिलाई पूर्ण करून गणवेशाचे वितरण करण्यात यावे. याकरिता आपल्या स्तरावरून सुयोग्य नियोजन करून येत्या ३ आठवड्यामध्ये सदरची कार्यवाही पूर्ण करावी, ही विनंती.
(आर. विमला भा.प्र.)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत : माहितीस्तव सविनय सादर,
१) मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
२) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
३) आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत : माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).
२) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व).
Jawahar bal Bhavan, Netaji Subhash Marg, Chami Road, Mumbai-400 004, Tel.: 022-2363 6314, 2367 9267, 2367 1808, 2367 1809, 2367 9274
E-mail: mpspmah@gmail.com
samagra-shiksha@mahedu.gov.in
Website: https://samadrashiksha.maharashtra.gov.in
https://mosp.maharashtra.gov.in
Regarding the distribution of uniforms for the academic year 2024-25 as per Scout and Guide subject
Scout guide unit lider
Scout gaude education. Good my school students is very happy.
This is very good opportunity all scout guide students and it’s very nice work I am very grateful for your opportunity.