Direct Recruitment of Sportsmen in Government Service And 5% player Reservation in Government Service

Direct Recruitment of Sportsmen in Government Service And 5% player Reservation in Government Service

image 2
Direct Recruitment of Sportsmen in Government Service And 5% player Reservation in Government Service

Direct Recruitment of Sportsmen in Government Service And 5% player Reservation in Government Service

महाराष्ट्र शासन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे-४११०४५.

संकेतस्थळ: https://sports.maharashtra.gov.in

ई-मेल: desk 15.dsys-mh@gov.in/comm.dsys-mh@gov.in

विषय : राज्याचे नांव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती व शासकीय सेवेत ५% खेळाडू आरक्षण देण्याबाबत…

Direct recruitment of sportsmen in government service and 5% player reservation in government service

Direct recruitment in government service to meritorious players who have brightened the name of the state and 5% player reservation in government service

संदर्भ

: १. शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. खेआक्ष १५२२/प्र.क्र.०६/क्रीयुसे-२, दि.२९ मे, २०२४

२. शासन पत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. राक्रीधो- ३६२४/प्र.क्र.५६/क्रीयुसे-२, दि.२९ मे, २०२४.

उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्रान्वये अनुषंगाने राज्याचे नांव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती व राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत ५% खेळाडू आरक्षण देण्याबाबतच्या धोरणाचे प्रारुप क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या दोन्ही प्रारुपांचे अवलोकन करुन, या प्रस्तावित प्रारुपामध्ये आपल्या सूचना व सुझाव संचालनालयाच्या 👉📧 LINK या मेलवर दि.०४ जून, २०२४ पर्यंत पाठवावेत, अशी विनंती आहे.

पुणे.
दिनांक : २९ मे, २०२४.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार), दालन क्र.७१७, मुंबई- ४०० ०३२

क्रमांक: खेआक्ष १५२२/प्र.क्र.०६/क्रीयुसे-२ प्रति,

दिनांक : २९ मे, २०२४

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे

विषयः राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत…

संदर्भ : आपले क्र. क्रीयुसे/५टक्केखेआ/२०२४/२५/का.१५/२९६, दि.०९/०५/२०२४

उपरोक्त विषयाच्या संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत क्रीडा विभागाच्या संकेतस्थाळावर सूचना व सुझाव देण्याकरिता प्रसिद्ध करावयाचे प्रारूप सोबत जोडले आहे. २. सदर प्रारूप दि.२९/०५/२०२४ ते दि.०४/०६/२०२४ या कालावधीत क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावे. तसेच याबाबत सर्व संबंधित संघटनाना ई-मेलद्वारे कळविण्यात यावे. तदनंतर सदर प्रारूपाबाबत आलेल्या सूचना विचारात घेवून त्याबाबतच्या खुलाशासह राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा सुधारीत प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करावा.

(ज्ञानेश्वर आव्हाड) कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रतः- निवड नस्ती (क्रीयुसे-२)

👉 अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत… 👈

Leave a Comment

error: Content is protected !!