D El Ed Exam Result Link

D El Ed Exam Result Link

D El Ed Exam Result Link

D El Ed Exam Result Out

D.El.Ed. First Second Year Result decelared

D.El.Ed. First Year Result Link

D.El.Ed. Second Year Result Link

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

Maharashtra State Council Of Examinations, Pune
D.El.Ed. First / Second Year Result December – 2025 (Syllabus 2016)
Candidate Seat No

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षा डिसेंबर-2025
डी.एल.एड्. (प्रथम वर्ष) वेळापत्रक परीक्षा कालावधी दिनांक ०९ डिसेंबर २०२५ ते दिनांक १७ डिसेंबर २०२५
डी.एल.एड्. (द्वितीय वर्ष) वेळापत्रक परीक्षा कालावधी दिनांक ०९ डिसेंबर २०२५ ते दिनांक १७ डिसेंबर २०२५

विद्यार्थी नोंदणी शुल्क :
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्ष नियमित विद्यार्थी नोंदणी, प्रति विद्यार्थी शुल्क रू. 400/- इतके करण्यात आलेले आहे. परीक्षेचे आवेदनपत्र भरताना परीक्षा शुल्क, विद्यार्थी नोंदणी शुल्क एकत्रित ऑनलाईन भरावयाचे आहे.

परीक्षा शुल्क
डी.एल.एड. परीक्षेसाठी
लेखी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षा शुल्क शुल्क दर रूपये
प्रति विषय रू. 150/- प्रमाणे
सदर शुल्काचा तपशील विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी अध्यापक विद्यालयाच्या
दर्शनी भागात सूचना फलकावर लावावा.

विषय गुण 40
बालकाचा विकास व स्व ची जाणीव (एफ-१) गुण ४०
Child Development and Self Awareness (F-1)

शिक्षण प्रक्रिया व समाज (एफ-२) गुण ४०
Educational Process and Society (F-2)

अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन (एफ-३) गुण ४०
Curriculum, Pedagogy and Evalulation (F-3)

इंग्रजी भाषा संप्रेषण व प्रभुत्व भाग-१ (एफ-४) गुण ४०
Proficiency in Language (English) (Part-1) (F-4)

मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व भाग-१ (एफ-४) गुण ४०
Proficiency in Language (Marathi) (Part-1) (F-4)

भाषा विषयाचे अध्ययन-अध्यापनशास्त्र (प्रथम/तृतीय भाषा) (एफ-५) गुण ४०
Pedagogy of Language (I & III Language) (F-5)

इंग्रजी अध्ययन अध्यापन शास्त्र भाग-१ (एफ-६) गुण ४०
Pedagogy of English (Part-I) (F-6)

गणित अध्ययन अध्यापनशास्त्र (एफ-७) गुण ४०
Pedagogy of Mathematics (F-7)

परिसर अभ्यास अध्ययन अध्यापनशास्त्र (एफ-८) गुण ४०
Pedagogy of Environmental Science (F-8)

विषय गुण
भारतीय समाज आणि शिक्षण (एस-१) गुण ४०
Indian Society & Education (S-1)

शालेय संस्कृती, व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन (एस-२) गुण ४०
School Culture, Management, Leadership & Transformation (S-2)

शिक्षणातील नवीन विचारप्रवाह (एस-३) गुण ४०
New Trends in Education (S-3)

इंग्रजी भाषा संप्रेषण व प्रभुत्व भाग-२ (एस-४)/ गुण ४०
Proficiency in Language (English) (Part-II) (S-4)

मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व भाग-२ (एस-४) गुण ४०
Proficiency in Language (Marathi) (Part-II) (S-4)

द्वितीय भाषा : अध्ययन-अध्यापन शास्त्र (एस-५) गुण ४०
Pedagogy of Second Language (S-5)

इंग्रजी: अध्ययन-अध्यापन शास्त्र भाग-२ (एस-६) गुण २०
Pedagogy of English (Part-II) (S-6)

विज्ञान व गणित : अध्ययन-अध्यापनशास्त्र (एस-७) गुण ४०
Pedagogy of Science: Mathematics (S-7)

सामाजिकशास्त्र : अध्ययन-अध्यापनशास्त्र (एस-८) गुण ४०
Pedagogy of Social Science (S-8)

D.El.Ed
D.El.Ed. Examination Portal
D.Ed. D.T.Ed. D.El.Ed.
डी.एड. डी.टी.एड. डी.एल.एड.

website www.deledexam.in

डी.एल.एड परीक्षा कालावधी दि. 09/12/2025 ते 17/12/2025

प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षार्थी म्हणून पात्रतेचे

निकष :-
परीक्षार्थीचा प्रवेश शासकीय कोट्यातील असल्यास राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ‘राज्य डी.एल.एड्. प्रवेश समितीने’ मान्य केलेला असावा.
प्रवेश स्पॉट/व्यवस्थापन कोट्यातील असल्यास, प्रवेशास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेतलेली असावी.
परीक्षार्थीची 80% उपस्थिती पूर्ण होणे आवश्यक आहे.
80% पेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्या परीक्षार्थींची अनुपस्थिती क्षमापित प्रकरणे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी निकाली काढावीत.
D.El.Ed. परीक्षार्थीचे अंतर्गत गुण 50% किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
डी.एल.एड. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन विद्या प्राधिकरणाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा परिषदेच्या www.deledexam.in या संकेतस्थळावर गुणांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. एकदा गुण नोंदविल्यानंतर पुनःश्च गुणात बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

तपशील
इयर कोड क्रमांक

प्रथम वर्ष नियमित विद्यार्थी (First year fresh only) – 1
प्रथम वर्ष पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी (First year repeater only) – 2
द्वितीय वर्ष उत्तीर्ण असून फक्त प्रथम वर्षाच्या काही विषयास बसणारे विद्यार्थी (Second Year Pass & First year repeater only) -3
प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेस एकाच वेळी बसणारा विद्यार्थी (Appearing for first & second year) – 4
द्वितीय वर्ष नियमित विद्यार्थी (Second year fresh only) – 5
द्वितीय वर्ष पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी (Second year repeater) – 6

डी.एल.एड्. (प्रथम वर्ष) निकाल लिंक

डी.एल.एड्. (द्वितीय वर्ष) निकाल लिंक

Leave a Comment

error: Content is protected !!