CLASS 9th SECOND UNIT TEST HISTORY AND POLITICAL
CLASS 9th SECOND UNIT TEST HISTORY AND POLITICAL
CLASS 9th SECOND UNIT TEST HISTORY AND POLITICAL SCIENCE with ANSWER
विषय – इतिहास व राज्यशास्त्र
दिलेल्या घटकाचे वाचन करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे दया.
संविधानाच्या…………….. व्या अनुच्छेदा नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींचे मध्ये करण्यात आला.
17 व्या
18 व्या
19 व्या
सन………………,. मध्ये भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिला.
1952
1987
1982
संयुक्त राष्ट्र संघाने ………………..वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले.
1965
1970
1975
प्रमिला दंडवते यांचा…………..………वी संबंधित आहे.
महीला आयोग
महिला दक्षता समिती
यापैकी नाही
…………………. साली हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.
1982
1983
1984
इ. स. 1992 मध्ये……………….. या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
आंध्रप्रदेश
उत्तराखंड
महाराष्ट्र
भारत सरकारने 1975 मध्ये……………… यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
उमा भारती
वसुंधरा राजे
डॉ. फुलरेणू गुहा
समाजवादी नेत्या…………….. यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला.
मृणाल गोरे
डॉ. फुलरेणू गुहा
गौरादेवी
हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती .याविरोधात चंडिप्रसाद भट्ट व……………………. यांनी आंदोलन केले.
सौदामिनी राव
प्रमिला दंडवते
सुंदरलाल बहुगुणा
वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला…………………. म्हणतात
स्त्री मुक्ती आंदोलन
चिपको आंदोलन
चलेजाव आंदोलन
योग्य उत्तरासाठी प्रश्न मंजुषा सोडविणे आवश्यक Confirmation Message मध्ये योग्य उत्तरे बघा
इयत्ता नववी प्रथम घटक चाचणीसाठी या ओळीला स्पर्श करा
STANDARD NINE
द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी
Iytta Navavi Itihas Dvitiy Ghatak Chachani
Iytta Navavi Itihas Dvitiy Ghatak Chachani with Answer
Second Unit Test Second Term Exam
इयत्ता नववी इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासह
इतिहास राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका
इयत्ता- ९ वी इतिहास व राज्यशास्त्र
प्रकरण ६ . महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
Empowerment of Women and other Weaker Sections
Mahila V Anya Durbal Ghatkanche Rakshan
Maharashtra State Board Class 9th
Std 9th History Second Term MCQs द्वितीय सत्र सर्व प्रकरणे अभ्यासक्रमावर आधारित बहु पर्यायी प्रश्न मंजुषा
Class 9th FIRST UNIT TEST HISTORY AND POLITICAL SCIENCE