Class 8th CIVICS Bhartatil Nyayvyavastha

Class 8th CIVICS Bhartatil Nyayvyavastha Sampurn Swadhyay

NMMS

Standard Eight History And Civics MCQs (Parliamentary System) The Indian Judicial System

Structure of the Judiciary Supreme Court Judicial Activism Functions of the Supreme Court High Court Functions of the High Court District and lower courts The Branches of Law in India Civil law Criminal Law Organisation of the Judiciary

खालील पैकी योग्य जोड्या जुळवा.
गट ‘अ ‘                                     गट ‘ब ‘
1) कायद्याची निर्मिती                   अ) राष्ट्रपती
2) कार्यकारी मंडळ                      ब) न्यायदान
3) न्यायमंडळ                            क) कायदेमंडळ 
4 )न्यायाधीशांची नेमणूक            ड)अंमलबजावणी
(1-क), (2-ड), (3-ब), (4-अ)
(1-ब), (2-अ), (3-ड),(4-क)
(1-ड), (2-क), (3-अ), (4-ब)
(1-क), (2-अ), (3-ब), (4-ड)
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात?
राष्ट्रपती
सरन्यायाधीश
प्रधानमंत्री
उपराष्ट्रपती
उच्च न्यायालयाचे निवृत्तीचे वय किती असते ?  
५८
६०
६२
६५
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात ?  
५८
६०
६२
६५
भारतातील  न्यायव्यवस्था ही कोणत्या प्रकारची आहे ?  
एकात्म
दुय्यम
तृतीय
चतुर्थ
समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना  खालीलपैकी  कोण मदत करू शकते?  
मंत्रिमंडळ
राष्ट्रपती
न्यायालय
जनता
कायदा पद्धतीच्या प्रमुख किती शाखा आहेत ?  
एक
चार
तीन
दोन
भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करते ?  
न्याय मंडळ
मंत्रिमंडळ
राष्ट्रपती
प्रधानमंत्री
 संपूर्ण देशासाठी एकच असणारे खालीलपैकी कोणते मंडळ आहे ?  
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
केंद्र शासन
न्यायमंडळ
कोणा द्वारे नागरिकांच्या हक्काचे संरक्षण होते ?  
न्यायदानाद्वारे
कायद्याद्वारे
श्रमाद्वारे
बोलीभाषाद्वारे
 कायदेमंडळ , कार्यकारी मंडळ यांच्याबरोबर आणखीन एक तिसरा शासन संस्थेचा घटक कोणता महत्त्वाचा आहे?  
राष्ट्रपती
मंत्रिमंडळ
संसद
न्यायमंडळ
न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे कोणते न्यायालय आहे?  
उच्च न्यायालय
जिल्हा न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
दुय्यम न्यायालय
प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे ? 
संसदेला
कायदेमंडळ
जिल्हा न्यायालयाला
मंत्रीमंडळाला
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा.
गट ‘अ ‘                                           गट ‘ ब ‘
1) मध्यप्रदेश                          अ) भोपाळ 
2) ओरिसा                             ब)भूवनेश्वर 
3) सिक्कीम                           क) गंगटोक 
4) त्रिपूरा                                ड) आगरतळा
 (1-ब), (2-अ), (3-ड), (4-क)
(1-क), (2-ब), (3-अ), (4-ड)
(1-अ), (2-ड), (3-ब), (4-क)
(1-अ), (2-क), (3-ब), (4-ड)
जिल्हा व तालुका पातळीवरील न्यायालय खालीलपैकी कोणते ?  
उच्च न्यायालय
जिल्हा व दुय्यम न्यायालय
सर्वोच्च न्यायालय
यापैकी नाही
न्यायाधीशांचे वेतन भारताच्या कोणत्या निधीतून दिले जाते ?  
पोस्टातून
जनतेमार्फत
संचित निधीतून
बँकेतून
गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवले जातात ?  
फौजदारी कायदा
देशद्रोही कायदा
दिवाणी कायदा
यापैकी नाही
जमिनी संबंधीचे वाद, भाडेकरार , घटस्फोट इत्यादी याचिका खालीलपैकी कोणत्या न्यायालयात दाखल करतात?  
फौजदारी कायदा
दिवाणी कायदा
न्यायमंडळ
यापैकी नाही
1) न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते.
2) क्षुल्लक कारणासाठी त्यांना पदावरून दूर करता येत नाही.
1 चूक
2 चूक
दोन्ही बरोबर
दोन्ही चूक
धन्यवाद ! तुम्ही नोंद्विलेल्या ईमेल वर प्रमाणपत्र येईल ते प्राप्त करा
Please SUBSCRIBE our YouTube Channel –
 https://youtube.com/@eshaalaa 
उपरोक्त प्रश्नांची योग्य उत्तर बघण्यासाठी खालील बहुपर्यायी प्रश्न मंजुषा सोडवा
बहुपर्यायी प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 👉

Leave a Comment

error: Content is protected !!