Bharat Talent Search Exam Information

Bharat Talent Search Exam Information

Bharat Talent Search Exam Information

भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025 – अंतिम निकाल जाहीर!

BTS 2025 अंतिम निकाल

BTS परीक्षा 2025 चा अंतिम निकाल खालील लिंकवर उपलब्ध झाला आहे.

आपण आपला सीट नंबर टाकून निकाल पाहू शकता. केंद्र, जिल्हा व राज्य स्तरीय गुणवत्ता यादी वेबसाईटवर स्वतंत्र प्रसिद्ध केल्या जातील. ( सर्व हरकती व दुरुस्तीचा विचार करून हा निकाल अंतिम करण्यात आला आहे. यात तांत्रिक कारण वगळता कसलाही बदल होणार नाही. )

KRP साठी महत्त्वाची सूचना.

1. आपल्या लॉगिनला आपल्या केंद्राचा संपूर्ण निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

2. आपल्या लॉगिन वरून आपण आपल्या केंद्रातील केंद्रस्तरीय निकाल, आपल्या केंद्रातील जिल्हा यादीतील विद्यार्थी आणि आपल्या केंद्रातील राज्य यादीतील विद्यार्थ्यांची माहिती ही पाहू शकता.खालील लिंकवर पाहू शकता. btsedumeet.com/admin/stud25

प्रक्रिया:

1.वरील लिंकवर क्लिक करा

2.आपला बैठक क्रमांक (Seat Number) टाका.तुमचा निकाल दिसेल.

Leave a Comment

error: Content is protected !!