Amendment of Chief Minister Mazi Ladki Bahin Scheme Online Application App Link

Amendment of Chief Minister Mazi Ladki Bahin Scheme Online Application App Link

image 1
Amendment of Chief Minister Mazi Ladki Bahin Scheme Online Application App Link

Amendment of Chief Minister Mazi Ladki Bahin Scheme Online Application App Link

Amendment of Chief Minister Mazi Ladki Bahin Scheme Online Application App Link

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेतील सुधारणाबाबत.

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग. शासन निर्णय क्रमांक- मबावि २०२४/प्र.क्र.९६/कार्या-२, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक:-०३ जुलै, २०२४.

संदर्भ:- महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. मबावि २०२४/प्र.क्र.९६/कार्या-२, दि.२८.०६.२०२४.

प्रस्तावना :-

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दि.२८.०६.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास शासन निर्णय दि.२८.०६.२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब, तसेच सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दि.०२.०७.२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या दि.२८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या शासन निर्णय दि.२८.०६.२०२४ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-

अ) योजनेचे लाभार्थी, पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रेः-

अ.क्र.

शासन निर्णय दि.२८.०६.२०२४ रोजीच्या परिच्छेद क्र.१ मधील नमूद निकष

शासन निर्णयामध्ये दुरुस्ती

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

सदर योजनेतंर्गत मोबाईल अॅपव्दारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी

Leave a Comment

error: Content is protected !!