Webinar Sessions For Career Guidance Of Students Abhyas Kasa Karava
Webinar Sessions For Career Guidance Of Students Abhyas Kasa Karava
इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन
राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील २०२४-२५ या वर्षातील पहिले सत्र दि. २०.०९.२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
Abhyas Kasa Karava
Conducting Webinar Sessions for career guidance of students under State Council of Educational Research and Training Maharashtra, Pune for class 9th to 12th students
समुपदेशक
मा श्री कैलास वाघमारे
सहा.शिक्षक
Diploma Course In Guidance and Counseling (NCERT,New Delhi)
जि. प. प्राथ. शाळा पिंपळे ता. संगमनेर, जि- अहमदनगर
विषय – अभ्यास कसा करावा?
दि – २० सप्टेंबर २०२४
वेळ दुपारी ३.०० ते ४.००
राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.
( राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक
(सर्व)
२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)