Vote For Old Pension

महाराष्ट्र सरकार ने जुनी पेंशन बाबत हात झटकले केंद्र सरकार  जे जुन्या पेंशन बाबत निर्णय घेतील त्याप्रमाणे राज्य सरकार निर्णय घेईल असे लेखी दिले

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दिनांक २२.०६.२०२३ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, ४ था मजला (विस्तार इमारत) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक ३० जून २०२३ प्रति, अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग, मंत्रालय, मुंबई प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), मंत्रालय, मुंबई सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, मागण्यांबाबत
विषय: महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दिनांक २२.०६.२०२३ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त…..
महोदय, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या विविध मागण्यांबाबत मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचारविनिमय समितीची बैठक गुरुवार, दिनांक २२ जून, २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त पुढील आवश्यक त्या कार्यवाहीस्तव सोबत जोडण्यात येत आहे. आपली. (पल्लवी भ. पालांडे) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

दि.२२.६.२०२३ रोजी ना. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संयुक्त विचारविनिमय समितीच्या बैठकीसाठी टिप्पणी.

अ.क्र.चर्चेचा मुद्दाबैठकीत घेतलेले निर्णयनिर्णयाची अंमलबजावणी करणारी यंत्रणाअंमलबजावणी पूर्ण करण्याची तारीख
वर्ष २००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेतआलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे..जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत केंद्रशासनाच्या निर्णयानुसार राज्य शासन निर्णय घेईल.अ.मु.स. वित्त विभाग    ———
सविस्तर माहितीसाठी खालील पत्र वाचा

महाराष्ट्र राज्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत या आंदोलनाच्या अनुषंगाने जनमत चाचणी घेण्यात येत असून या चाचणीच्या प्रतिसादाची प्रत महाराष्ट्र शासन व संबंधितांना पाठविण्यात येणार आहे त्यामुळे आपण निर्भीडपणे मतदान चाचणीमध्ये आपले स्पष्ट मत नोंदवून प्रतिक्रिया द्यावी अशा प्रकारचे आवाहन आपणास करण्यात येत आहे

Pension2 1

Vote For Old Pension

जनमत चाचणी मध्ये मतदारांना आपले मत नोंदविणे आवश्यक असून आपले संपूर्ण नाव पद कार्यालयाचा पत्ता नोंदविणे आवश्यक नाही.

धन्यवाद ! 

8 thoughts on “Vote For Old Pension”

  1. फक्त जुनी पेंन्शन योजना नरेंद्र-दैवेद्रच देईल

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!