Training For Integration From PFMS System Model 3 To Model 1 समग्र शिक्षा या योजनेच्या PFMS प्रणालीवरून Model-३ to Model-१ मध्ये Integration करण्यासाठी शाळास्तरापर्यंत प्रशिक्षण

Training For Integration From PFMS System Model 3 To Model 1

Training For Integration From PFMS System Model 3 To Model 1

Regarding providing training up to the school level for integration from the PFMS system of the Samagra Shiksha scheme to Model-3 to Model-1

चहाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

क्र.मप्राशिप/सशि/लेखा/PFMS/2025-26/1884

दि. 02/07/2025

प्रति,
1) मा. आयुक्त, महानगरपालिका (सर्व).
2) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

विषय : समग्र शिक्षा या योजनेच्या PFMS प्रणालीवरून Model-3 to Model-1 मध्ये Integration करण्यासाठी शाळास्तरापर्यंत प्रशिक्षण देण्याबाबत.

संदर्भ : क्र.मप्राशिप/सशि/लेखा/PFMS/2025-26//1792 दि. 02/07/2025 रोजीचे पत्र.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रान्वये समग्र शिक्षा या योजनेच्या PFMS प्रणालीवरून Model-3 to Model- 1 मध्ये Integration करण्यासाठी शाळास्तरापर्यंत HDFC बँकेमार्फत प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुसार दि.26/06/2025 ते 02/07/2025 या कालावधीमध्ये वाशिम, हिंगोली, परभणी, नाशिक, गडचिरोली, नंदुरबार व पुणे जिल्हयांतर्गत जिल्हा/मनपा BRC/URC तसेच सदरील 7 जिल्हयांतर्गत एकूण 13728 शाळांमधील मुख्याध्यापक / अध्यापक यांना PFMS Model -1 कार्यप्रणालीबाबत Google Meet App वरुन ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे.

तसेच दि. 03/07/2025 ते दि.24/07/2025 कालावधीमध्ये वाशिम, हिंगोली, परभणी, नाशिक, गडचिरोली, नंदुरबार व पुणे वगळता उर्वरित सर्व जिल्हयांतर्गत जिल्हा/मनपा, BRC/URC आणि जिल्हयांतर्गत मुख्याध्यापक / अध्यापक यांना Google Meet App वरुन HDFC बँकेचे प्रतिनिधी श्री. अक्षय रणनवरे (मो. नं. 9552269963) यांच्यामार्फत PFMS Model -1 कार्यप्रणालीबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सोबत-ऑनलाईन प्रशिक्षणाचे वेळापत्रक व लिंक जोडली आहे.

तरी आपणास कळविण्यात येते की, आपल्या स्तरावरुन समग्र शिक्षा या योजनेशी संबंधित जिल्हा / मनपा, BRC/URC स्तरावरील अधिकारी/कर्मचारी तसेच संबंधित शाळेतील मुख्याध्यापक / सहाय्यक अध्यापक यांना सोबत जोडलेल्या वेळापत्रक व लिंक नुसार ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याबाबत निर्देशीत करण्यात यावेत, ही विनंती.

सोबत – प्रशिक्षणाबाबतचे वेळापत्रक व लिंकची प्रत.

राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशासन). महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.

https://eshala.in/training-for-integration-from-pfms-system-model-3-to-model-1
Training For Integration From PFMS System Model 3 To Model 1

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा
निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

क्र.मप्राशिप/सशि/लेखा/PFMS/२०२५-२६/172

दि.२४/०६/२०२५

विषय: समग्र शिक्षा या योजनेच्या PFMS प्रणालीवरून Model-३ to Model-१ मध्ये Integration करण्यासाठी शाळास्तरापर्यंत प्रशिक्षण देण्याबाबत.

उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, समग्र शिक्षा या योजनेच्या PFMS प्रणालीमध्ये Model-३ to Model-१ मध्ये जाण्यासाठी PFMS, नवी दिल्ली यांच्या कार्यालयाच्या दि.३०.११.२०२३ या ईमेलद्वारे Integration आणि Model-१ मध्ये System Live करणेबाबत परवानगी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत HDFC बँकेबरोबर Integration करण्यासाठी दि.२०.०२.२०२३ रोजी करारनामा करण्यात आलेला आहे. त्यानुसार HDFC बँकेमार्फत Integration करण्याचे काम करण्यात येत आहे.

याबाबत HDFC बँकेच्या दि. २४/०६/२०२५ रोजीच्या प्राप्त ई-मेलनुसार PFMS Model -१ चे दि.२६/०६/२०२५ ते दि.०२/०७/२०२५ या कालावधीमध्ये वाशिम, हिंगोली, परभणी, नाशिक, गडचिरोली, नंदुरबार व पुणे जिल्हयांतर्गत जिल्हा/मनपा, BRC/URC तसेच सदरील ७ जिल्हयांतर्गत एकूण १३७२८ शाळांमधील मुख्याध्यापक / अध्यापक यांना PFMS Model -१ कार्यप्रणालीबाबत Google Meet App वरुन ऑनलाईन प्रशिक्षण देण्याकरिता वेळापत्रक या कार्यालयास सादर करण्यात आले आहेत.

त्यानुसार वाशिम, हिंगोली, परभणी, नाशिक, गडचिरोली, नंदुरबार व पुणे जिल्हयांतर्गत जिल्हा/मनपा, BRC/URC तसेच सदरील ७ जिल्हयांतर्गत एकूण १३७२८ शाळांमधील मुख्याध्यापक / अध्यापक यांना Google Meet App वरुन HDFC बँक चे प्रतिनिधी श्री. अक्षय रणनवरे, (मो. नं.९५५२२६९९६३) यांच्यामार्फत दि.२६/०६/२०२५ ते ०२/०७/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. सोबत ऑनलाईन प्रशिक्षणाचे वेळापत्रक व लिंक जोडली आहे.
तरी आपणास कळविण्यात येते की, आपल्या स्तरावरुन समग्र शिक्षा या योजनेशी संबंधित जिल्हा / मनपा, BRC/URC स्तरावरील अधिकारी/कर्मचारी तसेच संबंधित शाळेतील मुख्याध्यापक / सहाय्यक अध्यापक यांना सोबत जोडलेल्या वेळापत्रक व लिंक नुसार ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याबाबत निर्देशीत करण्यात यावे.

सोबत – प्रशिक्षणाबाबतचे वेळापत्रक व लिंकची प्रत.परिपत्रक पीडीएफ लिंक

राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.

IMG 20250625 WA0008
https://eshala.in/training-for-integration-from-pfms-system-model-3-to-model-1/
IMG 20250625 WA0009
https://eshala.in/training-for-integration-from-pfms-system-model-3-to-model-1/

प्रति,१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)२) आयुक्त, महानगरपालिका (सर्व).

प्रत माहितीसाठी सविनय सादरः

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी

१) शिक्षणाधिकारी, (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व).
२) प्रशिासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व).
३) लेखा अधिकारी / सहाय्यक लेखा अधिकारी, समग्र शिक्षा, जिल्हा परिषद (सर्व).

Leave a Comment

error: Content is protected !!