विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन Teachers Training For Math science

Teachers Training For Math science

Teachers Training For Math science

Teachers Training For Math And science Teachers from Agastya International Foundation

Regarding sending the list of teachers for the Science and Mathematics Teacher Training Program (Agastya International Foundation for the year 2025-26.

Agastya International Foundation Kuppam, Bengaluru

क्रमांकः प्रातिपा AFK 481/2025

दिनांक 09/10/2025

विषय:- सन 2025-26 मधील विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) करिता शिक्षकांची यादी पाठविणेबाबत.

संदर्भ :-

  1. मा. उपविभागप्रमुख, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-30. यांचे पत्र क्र. स.शै.सं.व.प्र.प.म/विवी/मा.स./2025-26/03278 दिनांक 10/07/2025.
  2. सह. व्यवस्थापक, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन, कुप्पम), बंगलोर यांचे पत्र दि. 15/07/2025
  3. प्रकल्प समन्वयक, (महाराष्ट्र प्रमुख), अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन यांचे सोबत दूरध्वनीवरून झालेली चर्चा.

उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने, अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन व शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत शिक्षक व शिक्षक प्रशिक्षक यांचे करिता इयत्ता 8,9,10 वी ला विज्ञान / मणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांकरिता सन 2025-26 मध्ये प्रशिक्षणे अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन, कुप्पम, आंध्रप्रदेश येथे नियोजित आहेत. प्रशिक्षणार्थ्याची अपेक्षित संख्या पुढीलप्रमाणे-

Proposed Dates for 4-day Training Program.

Sr. No. – L

Batch No. – B7 and B8

Start Date – 02-12-2025

End Date – 05-12-2025

No.of Teachers – 75

संबंधित विषयानुसार आपल्या एका जिल्ह्यातील पुढील निकषात बसणाऱ्या वरील तक्त्यात नमूद प्रत्येकी 10 (विज्ञान किंवा मणित विषयाच्या प्रत्येकी 5 याप्रमाणे) शिक्षकांची विषयानुसार स्वतंत्र माहिती खाली दिलेल्या प्रपत्रात इंग्रजीमध्येच भरून दिनांक 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत या कार्यालयाला पाठवावी.

Sr. No

Name of the Teacher

Name of School

Class /Grade

Subject (Sci/Math)

Qualification

whatsapp No.

Mob. No

Email

   प्रशिक्षणार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत
  1. यापूर्वी अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन, कुप्पम, आंध्रप्रदेश येथे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकाला पुन्हा निवडू नये
  2. 2. शिक्षक 8,9,10 वी ला विज्ञान किंवा भणित विषयाचे अध्यापन करणारा असणे अनिवार्य आहे तसेच शिक्षकाची जैक्षणिक पात्रता एम.एस. सी.बी.एस.सी.बी.एड असावी. उच्च शैक्षणिक अहर्ता प्राम शिक्षकाला प्राधान्यक्रमाने निवड करावी.
  3. शिक्षकांची निवड करताना जि.प. न.प. म.न.पा. खाजगी अनुदानित/विना अनुदानित, आश्रम शाळांच्या शिक्षकांचा प्राधान्याने विचार करावा.
  4. शिक्षक विज्ञान/गणित विषयाचे उत्कृष्ट काम करणारा असावा.
  5. शिक्षणातील नवीन संकल्पना स्वयंप्रेरणेने जाणून घेण्याची आवड असलेला तसेच अध्यापनात जाधुनिक साधनांचा वापर करणास तंत्रस्नेही असावा.
  6. शिक्षकाचे वय 50 वर्षाच्या आत असावे.
  7. शिक्षकाची निवड कस्ताना इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मेळावे, विज्ञान नाट्‌योत्सव, विज्ञान व गणित विषयक विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभागी असलेला तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेल्या शिक्षकाला प्राधान्य दयावे.
  8. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील एक विज्ञान किंवा गणित विषयाचे कार्य करणाऱ्या जेष्ठ अधिव्याख्याता किया अधिव्याख्याता यांची सदर प्रशिक्षणाकरिता निवड करावी. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या पुढील कार्याची जबाबदारी पूर्ण करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन, कुप्पम, आंध्रप्रदेश येथे प्रशिक्षण घेतलेल्या जेष्ठ अधिव्याख्याता किंवा अधिव्याख्याता यांना पुन्हा निवडू नये.

या प्रशिक्षणाकरिता दैनिक व प्रवास भत्ता (रू.3050/-) अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन यांचे कडून अदा करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणाच्या ठिकाणी अदा केली जाणार आहे. एकदा निवड झालेल्या शिक्षकाची निवड स्ह केली जाणार नाही. याबाबत संबंधित शिक्षकाची लेखी संमती घेण्यात येऊन आपले स्तरावरून वरील प्रपत्रात माहिती सादर करावी.

IMG 20251024 152054
Teachers Training For Math science

संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था.
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण)
रविनगर, नागपूर

प्रतिलिपीः

  • 1. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांना माहितीस्तव

सविनय सादर

2.प्रकल्प समन्वयक, (महाराष्ट्र प्रमुख), अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन यांना पुढील कार्यवाहीस्तव

  1. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद (वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमयवती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा) यांना उचित कार्यवाहीस्तव अग्रेषित.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण)
रविनगर, नागपूर

प्रति,
मा.प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
नागपूर व अमरावती विभाग.

(जिल्हा- आगपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलडाणा)

Leave a Comment

error: Content is protected !!