Teachers Intra District Transfer Update
Teachers Intra District Transfer Update
Intra-district transfer process
Teacher transfer process within the district
क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४
दिनांक : ०१ ऑक्टोबर, २०२५
विषय :- जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सन-२०२५, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचा दि.२३.०९.२०२५ रोजीचा न्याय निर्णय.
महोदय,
जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ च्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिका क्र.११७८८/२०२५ व याचिका क्र.१२१४०/२०२५ आणि अन्य संलग्न याचिकांमध्ये मा. न्यायालयाने दिलेल्या दि. २३.०९.२०२५ रोजीच्या न्याय निर्णयाची प्रत सोबत जोडली आहे. सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून आवश्यक ती नियमोचित कार्यवाही तात्काळ करण्याची विनंती आहे.
आपली,
(नीला रानडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग,मुंबई- ४०० ००१
प्रत माहितीस्तव – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.