Syllabus for Primary Scholarship Exam Class 4

Syllabus for Primary Scholarship Exam Class 4
Syllabus for Primary Scholarship Exam Class 4
Syllabus for Primary Scholarship Exam Class 4
Syllabus for Primary Scholarship Examination Standard 4th
Prathamik Shishayvrutti Pariksha Iytta Chavathi Abhyaskram
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ४ वी करिता अभ्यासक्रम
Primary Scholarship Examination Std 4th (P)
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी परीक्षा पूर्व तयारीसाठी विषय निहाय प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी मध्ये सामील व्हा
| प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी करिता अभ्यासक्रम सर्व माध्यम सर्व विषय पीडीएफ |
| Primary Scholarship Exam Syllabus for Class 4 All Medium All Subjects PDF |
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी अभ्यासक्रम पीडीएफ करिता या ओळीला स्पर्श करा
इयत्ता ४ थी माध्यम :- मराठी विषय :- गणित
| अ. क्र. | घटक | उपघटक | भारांश |
| 1. | संख्याज्ञान | 1. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन 2. पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन 3. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी 4. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या 5. संख्याचा चढता क्रम व उतरता क्रम, तुलना 6. 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न. 7. सम, विषम संख्या 8. 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या | 16% |
| 2. | संख्यांवरील क्रिया | 1.बेरीज (पाच अंकी संख्यापर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे. 2.वजाबाकी (पाच अंकी संख्यापर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. 3.गुणाकार (तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्यापर्यंत) शाब्दिक उदाहरणे. 4. भागाकार (तीन अंकी भागिले दोन अंकी संख्यापर्यंत) शाब्दिक उदाहरणे. | 20% |
| 3. | अपूर्णांक | 1. अपूर्णांकाचे अर्थ, वाचन व लेखन. 2. व्यवहारी अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक, भिन्नच्छेद -अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता उतरता क्रम. 3. अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, तुलना व परस्पर रुपांतर. | 12% |
| 4. | मापन / महत्त्वमापन | 1.लांबी, वस्तुमान, धारकता एककाचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे 2.कालमापन: घड्याळ (मध्यान्हपूर्व, माध्यान्होत्तर) तास, मिनिटे परस्पर रुपांतर 3. दिनदर्शिका 4. कागदमापन 5. नाणी नोटा (रुपये-पैसे) परस्पर रुपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरणे. | 20% |
| 5. | आकृतिबंध | 1. भौमितिक आकार 2. संख्या 3. विविध मुक्तहस्त आकृत्या | 08% |
| 6. | भूमिती | 1. कोन व त्यांचे प्रकार (काटकोन, लघुकोन, विशालकोन) 2. सममिती 3. शिरोबिंदू, बाजू : त्रिकोण, चौरस, आयत 4. वर्तुळ : त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड (परीघ), अंतर्भाग, बाह्यभाग 5. परिमिती त्रिकोण, आयत, चौरस 6. क्षेत्रफळ आयत, चौरस 7. त्रिमिती वस्तू व घडणी 8. दंडगोल, शंकू व गोल (कडा व कोपरे) 9. इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे) | 06% |
| 7. | चित्रालेख | 1. चित्ररुप माहितीचे आकलन | 18% |
