SSC HSC EXAM 2025 Students APAAR ID Registration Link

SSC HSC EXAM 2025 Students APAAR ID Registration Link

image 80
SSC HSC EXAM 2025 Students APAAR ID Registration Link

SSC HSC EXAM 2025 Students APAAR ID Registration Link

SSC HSC EXAM 2025 Students APAAR ID updation Registration Link

Registration of APAAR ID of students appearing for 10th 12th In February March 2025

दिनांक-१९.०३.२०२५

विषय-फेब्रुवारी-मार्च २०२५ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) विद्यार्थ्यांचा APAAR ID नोंदवून घेणेबाबत.

Regarding registration of APAAR ID of students appearing for the Secondary Certificate Examination (10th) and Higher Secondary Certificate Examination (12th) in February-March 2025.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेळी Digilocker मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध करून द्यावयच्या आहेत. त्याकरीता विद्यार्थ्यांच्या APAAR ID ची नोंद आवश्यक आहे.
त्याकरीता APAAR ID नोंदविणेकरीता राज्य मंडळाचे संकेतस्थळ

वर APAAR ID updation ही link उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या द्वारे दि.११.०४.२०२५ पर्यंत ज्या प्रविष्ट विद्यार्थ्यांचा APAAR ID उपलब्ध आहे त्याची नोंद करण्यात यावी व याबाबत आपल्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे व फेलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळ कार्यालयमास सादर करावा.

CIRCULAR PDF COPY LINK

सचिव
राज्य मंडळ, पुणे
प्रति,

विभागीय सचिव,

महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे,

image 81
SSC HSC EXAM 2025 Students APAAR ID Registration Link

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education.Pune-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे

क्र. मुंविर्म/उमाप/ १४१२ वाशी नवी मुंबई-४०० ७०३.
दिनांक- २१/०३/२०२५
प्रति, मुख्याध्यापक / प्राचार्य,
मुंबई विभागीय कार्यक्षेत्रातील
सर्व मान्यताप्राप्त माध्य. व उच्च माध्य, शाळा व कनिष्ट महाविद्यालये,
मुंबई/बृहन्मुंबई / ठाणे / पालघर/रायगड जिलो
उपरोक्त पत्रानुसार मुख्याध्यापक / प्राचार्यानी आपल्या स्तरावर नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी.
(ज्योत्स्ना शिंदे-पवार)
प्र. विभागीय सचिव,
मुंबई विभागीय मंडळ,
वाशी नवी मुंबई
हात योग्य त्या कार्यावाहीसाठी अग्रेषित :-
२ शिक्षणाधिकारी (माध्य) मुंबई / ठाणे/रायगड.
मा. शिक्षण उपसंचालक, मुंबई.
३ शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई विभाग (पश्चिम दक्षिण/उत्तर)
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार डहाणू शहापूर/पेण/पालघर.
बत माहितीस्तव मा. सचिव, राज्यमंडळ, पुणे

1 thought on “SSC HSC EXAM 2025 Students APAAR ID Registration Link”

Leave a Comment

error: Content is protected !!