SSC Board Exam 2026 Mathematics Part 2 Question Paper With Answer Pdf
SSC Board Exam 2026 Mathematics Part 2 Question Paper With Answer Pdf
Class 10th Board Exam 2026 Math Question Paper With Answer PDF
Std 10th Geometry State Board Exam Feb / Mar 2026 Question Paper PDF With Answer PDF
इयत्ता १० वी राज्य मंडळ माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२६ भूमिती भाग २ प्रश्न पत्रिका आदर्श उत्तरसह पीडीएफ
MATHEMATICS (71) GEOMETRY-PART II (M) (E)
(REVISED COURSE)
गणित (७१) भूमिती – भाग-२ (म) (ई)+
2026 III 09 – 1100 २०२६.०३.०९ – ११०० Time: 2 Hours वेळ २ तास Total Marks: 40 एकूण गुण ४०
सूचना :-
(i) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(ii) गणकयंत्राचा वापर करता येणार नाही
(iii) प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
(in) प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे (प्रश्न क्र. 1(A)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रक्लातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
(०) आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी.
(x) रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात. त्या पुसू नयेत.
(ii) प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे.
Que 1 (A) पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्यायाचे वर्णाक्षर निवडून लिहा 4
(1) खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ?
(A) (1, 5, 10)
(B) (3, 4, 5)
(C) (2, 2, 2)
(D) (5, 5, 2)
(2) दोन अंतस्पेशी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी व 5 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर …………….. आहे.
(A) 4 सेमी
(B) 5 सेमी
(C) 1 सेमी
(D) 9 सेमी
(3) खालीलपैकी …………. हा बिंदू X-अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे-
(A) (-2,0)
(B) (0, 2)
(C) (2, 3)
(D) (2,0)
(4) 5 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ ……………….. आहे.
(A) 10 घ.सेमी
(B) 100 घ.सेमो
(C) 125 घ.सेमी
(D) 25 घ. सेमी