SSC 10th Geography Evaluation Framework

SSC 10th Geography Evaluation Framework

image 6
SSC 10th Geography Evaluation Framework

SSC 10th Geography Evaluation Framework

Class 9th 10th SSC 10th Geography Evaluation Framework Evaluation Framework

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

प्रश्न क्रमांक व प्रश्नाचे स्वरुपपर्यायगुणविकल्पासह गुण
प्रश्न १ अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.
प्रश्न २ वेगळा घटक ओळखा.
प्रश्न ३ एका वाक्यात उत्तरे लिहा
प्रश्न४ अ) नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा
प्रश्न ४ आ) नकाशा वाचन करुन प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न ५ भौगोलिक कारणे लिहा१२
प्रश्न ६ अ) आलेख / आकृती काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे दया.            किंवा आ) आलेख/आकृती वाचन करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.१२
प्रश्न ७ सविस्तर उत्तरे लिहा.१२
एकूण ४०६०
SSC 10th History Political Evaluation Framework
SSC 10th History Political Evaluation Framework

इयत्ता – १० वी विषय – सामाजिकशास्त्रे (इतिहास – राज्यशास्त्र) अंतर्गत मूल्यमापन

अ.क्र.घटकगुणविकल्पासह गुण
०१क्षेत्रभेट०४०५
०२स्थान-विस्तार०४०६
०३प्राकृतिक रचना व जलप्रणाली०४०६
०४हवामान०४०६
०५नैसर्गिक वनस्पती व प्राणी०५०७
०६लोकसंख्या०५०८
०७मानवी वस्ती०५०८
०८अर्थव्यवस्था आणि व्यवसाय०४०६
०९पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन०५०८
 एकूण४०६०

टिप- सर्व पाठांसाठी सारखाच भारांश असल्याने प्रश्नपत्रिका तयार करताना आवश्यकतेनुसार घटकनिहाय गुण विभागणी मध्ये अदलाबदल होऊ शकते.

उद्दिष्टानुसार गुणविभागणी

अ.क्र.उद्दिष्टयेगुणविकल्पासह गुणशेकडा प्रमाण
०१स्मरण (ज्ञान)      ०४०६१०
०२आकलन१२२०३०
०३उपयोजन           ०८१२२०
०४संश्लेषण०४०५१०
०५विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन०४०५१०
०६सर्जनशीलता०४०६१०
०७मूल्यशिक्षण०२०३०५
०८जीवनकौशल्य०२०३०५
एकूण४०६०१००

प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी

प्रश्न प्रकारटक्केवारीगुणविकल्पासह गुण
वस्तुनिष्ठ२००८०८
लघुत्तरी६०२४४०
दीर्घोत्तरी२००८१२
एकूण१००४०६०

काठिण्य पातळीनुसार विभागणी

अ.क्र.प्रश्न पातळीशेकडेवारी प्रमाण
०१निम्नपातळी (सोपे)४०
०२मध्यम पातळी४०
०३उच्चतम पातळी कठिण)२०
एकूण१००

इयत्ता ९ वी

घटकनिहाय गुणविभागणी (नमुना)

प्रथम सत्र
अ.क्र.घटकगुणविकल्पासह गुण
०१वितरणाचे नकाशे०५०८
०२अंतर्गत हालचाली०७१०
०३बाहयप्रक्रिया भाग-१०७१०
०४बाहयप्रक्रिया भाग-२०७११
०५वृष्टी०७१०
०६बाहयप्रक्रिया भाग-२०७११
  ४०६०
द्वितीय सत्र
०१आंतरराष्ट्रीय वाररेषा०७११
०२अर्थशास्त्राशी परिचय०७१०
०३व्यापार०७१०
०४नागरीकरण०७१०
०५वाहतूक व संदेशवहन०५०८
०६पर्यटन०७११
एकूण४०६०

टीप- प्रथम सत्र व द्वितीय सत्राच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये दरवर्षी बदल होत असतो, त्यामुळे इ. ९वीच्य घटकनिहाय गुणविभागणीमध्ये त्यानुसार आवश्यक ते बदल करावे लागतील.

इ.९वी/१०वी प्रश्नपत्रिकेसाठी वापरावयाचे विविध प्रश्न प्रकार

श्न क्र.प्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
प्रश्न १अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. अचूक सहसंबध ओळखा व साखळी बनवा. अचूक गट ओळखा.
प्रश्न २योग्य जोडया जुळवा. वेगळा घटक ओळखा. विधानांचा योग्य क्रम लावा. साखळी पूर्ण करा. चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न ३एका वाक्यात उत्तरे लिहा. (५ पैकी ४) नावे दया. (५ पैकी ४) चूक की बरोबर सांगा (५ पैकी ४) विधानावरुन प्रकार ओळखा. (५ पैकी ४) फरक स्पष्ट करा. (३ पैकी २) टिपा लिहा. (३ पैकी २)५/६
प्रश्न ४नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार    करा. (६ पैकी ४)
प्रश्न ४ अनकाशा वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा (५ पैकी ४)
प्रश्न ५भौगोलिक कारणे लिहा. (४ पैकी २)१२
प्रश्न ६ अ आदिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (आलेख तयार करण्यास तीन गुण व तीन प्रश्नांना तीन ६ गुण), आकृती काढा   किंवा   दिलेल्या आलेखाचे/आकृतीचे वाचन करुन त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्न देणे)६ ६१२
प्रश्न ७सविस्तर उत्तरे लिहा. (३ पैकी २) स्पष्ट करा. (३ पैकी २)१२
एकूण४०६०/६१

    पत्रिका तयार करण्यासाठी सूचना 

१) इयत्ता ९वी व १०वी साठी प्रश्नपत्रिका स्वरुप एकच असणे आवश्यक आहे.

२) प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याचा तंतोतंत वापर करावा.

३) इ.१० वीची प्रश्नपत्रिका ही केवळ इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील.

४) विकल्पाच्या गुणांसह प्रश्नपत्रिका ६०/६१ गुणांची असेल.

५) प्रकरण १ मध्ये क्षेत्रभेट नमुना दिला आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत. परंतू क्षेत्रभेटी संदर्भात प्रश्न विचारले जातील.

६) पाठयपुस्तकातील ‘माहीत आहे का तुम्हाला’ हा भाग मूल्यमापनासाठी विचारात घेऊ नये.

७) प्रश्नपत्रिकेत एकूण ७ प्रश्न ४० गुणांसाठी असतील.

८) प्रश्न क्रमांक ६ मध्ये ‘अ’ प्रश्न किंवा ‘आ’ प्रश्न दोन्हीपैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे.

९) प्रश्न क्र.६ अ मध्ये आलेख काढण्यास ३ गुण व त्यावरील प्रश्नांना ३ गुण राहतील.

१०) जोडया जुळवा या प्रश्न प्रकारामध्ये चारास सहा पर्याय दयावेत.

११) नकाशा वाचन प्रश्नासाठी एक देश व नकाशा भरा प्रश्नासाठी दुसरा देश असे नियोजन असावे. (प्रश्न क्र.४ अ व आ)

१२) नकाशा भरा (प्रश्न क्र.४ अ) साठी कोणत्याही एकाच देशाबाबत प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

१३) एका वाक्यात दोन रिकाम्या जागा देऊ नयेत.

१४) बहुपर्यायी प्रश्नांसाठी चार पर्याय दयावेत.

१५) रिकाम्या जागांनी प्रश्नांची सुरुवात करु नये.

प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला दयावयाच्या सूचनाः

    सूचनाः-

१. सर्व प्रश्न/कृती सोडविणे आवश्यक आहे.

२. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

३. प्रश्न क्र. ४ (अ) साठी पुरविण्यात आलेल्या भारत / ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करुन तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा.

४. प्रश्न क्र. ६ (अ) साठी पुरविण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करुन ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी.

५. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या/आलेख काढावेत.

६. प्रश्नांची उत्तरे लिहिताना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे.

७. प्रश्नांची उत्तरे निळया किंवा काळया शाईच्या पेनने लिहावीत, पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राहय धरण्यात येणार नाहीत.

८. आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही.

भूगोल अंतर्गत मूल्यमापन

(गुण – १०)

सत्रगृहपाठ (प्रत्येकी ५ गुणांचे)गुणरुपांतर (गुण)
प्रथम सत्र१. उपक्रम (५ गुण) २. स्वाध्याय (५ गुण)१००५
बहुपर्यायी प्रश्न १ चाचणी (१० गुण)१००५
एकूण२०१०
द्वितीय सत्र१. नकाशावर आधारीत कृती किंवा आकृत्या/आलेख काढणे. (किमान ५ कृती) (५ गुण) २. स्वाध्याय (५ गुण)१००५
बहुपर्यायी प्रश्न १ चाचणी (१० गुण)१००५
एकूण२०१०
 एकूण४०२०

सूचना-

१) प्रथम व द्वितिय सत्रामध्ये प्रत्येकी दोन गृहपाठ पूर्ण करुन घेणे, त्याचे १० गुणांपैकी मिळालेले गुण मूल्यमापनासाठी धरावेत व दोन्ही सत्रात बहुपर्यायी प्रश्नांची एक चाचणी घ्यावी. त्याचे १० गुणांपैकी मिळालेले गुण मूल्यमापनासाठी धरावेत.
२) वार्षिक निकालासाठी प्रथम सत्र परीक्षा ५० गुण (४० लेखी + १० अंतर्गत) द्वितीय सत्र परीक्षा = ५० गुण (४० लेखी + १० अंतर्गत) = १००/२ = ५० गुण सरासरी.
टीप-
प्रथम सत्र गृहपाठ –

१) प्रत्येक घटकातील किमान एक उपक्रम याप्रमाणे उपक्रमांची यादी तयार करावी.

२) उपक्रमासाठी किमान ५ विद्यार्थ्यांचा एक गट तयार करावा.

३) प्रत्येक गटाला एक उपक्रम दयावा. गटातील प्रत्येकाने तो उपक्रम वैयक्तिकरीत्या सादर करावा.

द्वितीय सत्र गृहपाठ –

१) प्रत्येक विद्यार्थ्यांकडून किमान ५ नकाशे भरून घेणे किंवा ५ आकृत्या काढून घेणे किंवा ५ आलेख काढून घेणे.

२) नकाशे, आलेख व आकृत्या मिळून कोणत्याही ५ कृती पूर्ण केल्यास तेही ग्राह्य धरण्यात यावे.

इ.९वी साठी प्रथम सत्र मूल्यमापन तक्ता (नमुना)

इ. ९वी साठी द्वितीय सत्र मूल्यमापन तक्ता (नमुना)

इ. १०वी साठी प्रथम सत्र मूल्यमापन तक्ता (नमुना)

इ . १०वी साठी अंतर्गत मूल्यमापन तक्ता

Leave a Comment

error: Content is protected !!