SSC 10th History Political Evaluation Framework

SSC 10th History Political Evaluation Framework

image 3
SSC 10th History Political Evaluation Framework

SSC 10th History Political Evaluation Framework

Class 9th 10th History And Political Science Evaluation Framework

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

            विषय - सामाजिकशास्त्रे 
            इयत्ता - १० वी (इतिहास - राज्यशास्त्र) 
            अंतर्गत मूल्यमापन 

अंतर्गत मूल्यमापनात गृहपाठास ५ गुण आणि बहुपर्यायी चाचणीस ५ गुण देण्यात येणार आहेत.
शिक्षकांना अंतर्गत मूल्यमापन करताना गृहपाठात कोणते कोणते प्रश्न विचारता येतील तसेच बहुपर्यायी प्रश्नांच्या चाचणी मध्ये कोणते प्रश्न विचारता येतील याचे मार्गदर्शन पुढे दिले आहे.

इयत्ता ९ वी इतिहास राज्यशास्त्र द्वितीय सत्र अंतर्गत मूल्यमापन उत्तरासह द्वितीय सत्र / स्वाध्याय गृहपाठ बहुपर्यायी चाचणी (MCQs)

अंतिम लेखी परीक्षा
अंतिम लेखी परीक्षा स्वरुपात सुधारित पद्धतीत बदल करण्यात आले आहेत.
अंतिम लेखी परीक्षा ४० गुणांची होणार असून २८ गुण इतिहास व १२ गुण राज्यशास्त्र अशी विभागणी केली असणार आहे.
पूर्वीच्या ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत ९ प्रश्न होते. त्याचप्रमाणे सुधारित प्रश्नपत्रिका आराखडयात ही ९ प्रश्नच असणार आहेत.

            महत्वाचा बदल -

प्रश्न १ ब. पुढील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करुन पुन्हा लिहा.
याच्या ऐवजी
प्रश्न १ ब. पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा आणि लिहा.
असा बदल करण्यात आला आहे.

इयत्ता ९ वी द्वितीय संत्रातच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

या ठिकाणी चुकीची जोडी ओळखून जशीच्या तशी पुन्हा लिहणे अपेक्षित आहे. ती दुरुस्त करणे अपेक्षित नाही. हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे.
पूवीच्या प्रश्नपत्रिकेस ६० गुण होते. ते आता ४० गुणांचे झाले आहे. त्यामुळे उपप्रश्नांची संख्या कमी झाली असली तरी ९ प्रश्न प्रकारांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
सुधारित मूल्यमापन पद्धती विद्यार्थ्यांच्या कौशल्य प्रगटीकरणास पुरक अशी आहे. शिक्षक, शालेय प्रशासन, पालक व विद्यार्थी यांनी त्यातील बदल समजावून घेऊन त्याचा लाभ घ्यावा.

            विषय - सामाजिकशास्त्रे 

इयत्ता - १० वी (इतिहास - राज्यशास्त्र) 

            अंतर्गत मूल्यमापन 

प्र.१ अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण ३
ब) पुढील पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. गुण ३
प्र.२ अ) सूचने प्रमाणे कृती पूर्ण करा. (३ पैकी २) गुण ४
ब) टिपा लिहा. (३ पैकी २) गुण ४
प्र.३ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (४ पैकी २) गुण ४
प्र.४ उता-याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा गुण ४
प्र.५ पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (४ पैकी २) गुण ६
——————————-
गुण२८
——————————-

        राज्यशास्त्र 

प्र.६ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण २
प्र.७ पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (३ पैकी २) गुण ४
प्र.८ अ) संकल्पना स्पष्ट करा (२ पैकी १) गुण २
ब) सूचने प्रमाणे कृती पूर्ण करा (२ पैकी १) गुण २
प्र.९ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा (२ पैकी १) गुण २
——————————
गुण १२
——————————

image 1
SSC 10th History Political Evaluation Framework

image 2
SSC 10th History Political Evaluation Framework

प्राश्निकांसाठी महत्त्वाची सूचना कृतिपत्रिका तयार करताना घटकांतर्गत येण-या प्रत्येक प्रकरणाला
समप्रमाणात भारांश (weitage) देण्याचा प्रयत्न करावा.

Leave a Comment

error: Content is protected !!