SCERT Vishay Sahayak Pad Bharti Link
SCERT Vishay Sahayak Pad Bharti Link
SCERT MAHARASHTRA Recruitment process for the post of Subject Assistant
SCERT विषय सहायक पदासाठी उसनवारी तत्वावर नियुक्ती प्रक्रिया
विषय सहायक पद लिंक
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत “विषय सहायक पदे” शासन पत्र दिनांक २६.०५.२०२५ व दिनांक ३१.०७.२०२५ अन्वये उसनवारी तत्वावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कार्यालयासाठी एकूण १० पदे, सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (गडचिरोली वगळून) ३३ पैकी ३१ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेसाठी प्रत्येकी ०३ या प्रमाणे ९३ पदे व जिल्हा शिक्षण संस्था लातूर करिता ०१ पद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव करिता ०२ पदे असे एकूण ३३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकरिता ९६ पदे तसेच, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई – १० पदे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर- ०४ पदे व प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर-०५ पदे अशी एकूण १२५ विषय सहायकांची पदे उसनवारी तत्वावर भरावयाची आहे परिषदेच्या www.maa.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या “विषय सहायक पदासाठी उसनवारी तत्वावर नियुक्ती प्रक्रिया” या टॅबव्रर दिनांक ०७.०८.२०२५ रोजी सकाळी १०.०० पासून ते दिनांक १५.०८.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत अर्ज सादर करावेत.
विषय सहायक पदासाठी उसनवारी तत्वावर नियुक्ती प्रक्रिया
१ जाहिरात लिंक्स Open
२ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व प्रादेशिक विद्या प्राधिकरण (नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई) येथे “विषय सहायक” पदासाठी ही लिंक भरावी Open
३ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (गडचिरोली वगळता) येथे “विषय सहायक” पदासाठी ही लिंक भरावी Open