SATHEE Portal Link
SATHEE Portal Registration Link
विषय :- शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांनी आयआयटी कानपूर (IIT कानपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने “SATHEE” (SELF-ASSESSMENT TEST AND HELP FOR ENTRANCE EXAM) AI (artificial intelligence) Based स्पर्धा परीक्षांसाठीचे तयार केलेले प्लेटफॉर्मची व्यापक प्रसिद्धी देणे बाबत.
संदर्भ : १. मा. श्री संजय कुमार (भा.प्र.से) सचिव, शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचे पत्र जा.क्र.D.O.NO
.१-४३/२०२३-DIGED २२ नोव्हेंबर २०२३.
२. प्राची गरग, EdTech संचालक, SATHEE प्रोजेक्ट IIT कानपूर यांचे दिनांक ०८.०७.२०२४ चे पत्र.
३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिनांक
१३.०७.२०२४ रोजी केलेल्या सूचना.
वरील संदर्भीय पत्र क्रमांक १ अन्वये असे अधोरेखित करण्यात आले आहे कि बारावीच्या परीक्षेनंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणे हे अनेक विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात मदत करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाने “SATHEE” (स्व-मूल्यांकन चाचणी आणि प्रवेश परीक्षांसाठी मदत), ॥ कानपूरने विकसित केलेला विनामूल्य AI आधारित्त शैक्षणिक प्लेटफॉर्म सुरू केला आहे.
SATHEE मध्ये खालील वैशिष्ट्ये आहेतः
१. अभियांत्रिकी परीक्षांच्या तयारीसाठी ४५ दिवसांचे थेट सत्र (वैद्यकीय परीक्षा आणि वोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होतील)
२. भौतिकशास्र, रसायन, गणित, जीवशास्त्रावरील ७२०+ व्हिडिओ व्याख्याने NCERT नवीनतम अभ्यासक्रमात मॅप केलेले
३. सराव करण्यासाठी हजारो प्रश्न.
४. साप्ताहिक पाठानुसार आणि एकूणच अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट.
५. सर्व सामान्यांचे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी AI वर आधारित चॅटवॉट
६. मोबाइल अॅप.
६. परीक्षेची तयारी कशी करावी आणि पेपर कसा सोडवावा याबद्दल वेविनार.
७. आयआयटी आणि एम्सच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन.
“SATHEE” याचे सर्व उपक्रम
या लिंकवर उपलब्ध आहेत. त्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांना माहिती देण्यासंदर्भात आणि त्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी किंवा ज्ञान वाढीसाठी या संसाधनाचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी परीक्षेच्या तयारीसाठी ४५ दिवसांच्या ऑनलाइन लाईव्ह क्रॅश कोर्समध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यसाठी सुद्धा सविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
SATHEE या व्यासपीठवर विशेषतः JEE, NEET, SSC, RRB, ICAR, CLAT आणि CUET सह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी विनामूल्य, सर्वसमावेशक तयारी संसाधने प्रदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे..
हे संसाधन अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे, तसेच “SATHEE” बद्दल माहिती प्रसारित करण्यासाठी या कार्यालयास पत्र प्राप्त झाले असून या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्टे नुसार आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रांना अवगत करण्यात यावे तसेच याची माहिती जास्तीत जास्त पालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा आहवाल या कार्यालयाच्या
LINK या मेल वर पाठवण्यात यावी.
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
Subject: SATHEE Project
Dear Principal
SATHEE (Self-Assessment, Test and Help for Entrance Examination) is a project that is led by the Ministry of Education, Govt. of India in partnership with IIT Kanpur. SATHEE project aims to provide completely free resources to students so that they can prepare for engineering (JEE Mains), medical (NEET) exams and other competitive exams such as (SSC, ICAR, CLAT, IBPS, RRB and CUET). It has 1000+videos in multiple Indian languages and a question bank of several mentorship, and guidance is also available from IIT and AIIMS students besides NCERT/ exemplar solutions/ previous years question papers are available for classes 11th and 12th.
The platform facilitates students by providing opportunity for a self-paced interactive learning and assessment to prepare for competitive exams. SATHEE integrates advanced features such as:
Mentoring, video lectures and live sessions by renowned faculty from institutions like IITS, AIIMS, etc.
Discussion and problem-solving forum led by successful candidates.
Al-based assessment forum
E-learning repository
Solved question papers of previous years
There is also a proposal of Monthly Tests in CBSE affiliated schools in online and offline mode to prepare students for Board Exams and competitive exams. This test will be based on the syllabus covered as per the scheduled time, helping students prepare for exam-like situation.
The schools may use these resources free of cost, as required. The schools may depute a nodal officer for the SATHEE project.
Detailed information about the SATHEE project is available at
and for any further clarification, the schools may contact Mr. Rohit Tripathi at 011-23385243 and Ms. Prachi Garg at 7755048130.
The schools are requested to take a note of the above and accordingly may use the resources, as required.
With best wishes!
Dr. Praggya M Singh Director (Academics)
Very nice 👍
At. Manora