Online Training For Principals Head Masters Teachers On Integration Of Virtual Labs In Teaching Learning And Assessment शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी साप्ताहिक ऑनलाइन प्रशिक्षण

Online Training For Principals Head Masters Teachers On Integration Of Virtual Labs In Teaching Learning And Assessment

image 9
Online Training For Principals Head Masters Teachers On Integration Of Virtual Labs In Teaching Learning And Assessment

Online Training For Principals Head Masters Teachers On Integration Of Virtual Labs In Teaching Learning And Assessment

Online training for Head Masters and teachers on Integration of Virtual Labs in teaching-learning and Assessment

विषय: १३ ते २६ मे २०२५ दरम्यान “Integration of Virtual Labs in teaching-learning and Assessment” या विषयावर साप्ताहिक ऑनलाइन प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांना सूचित करणेबाबत….


संदर्भ: सीआयईटी, नवी दिल्ली यांचे दि. ९ मे २०२५ च्या मेल द्वारे प्राप्त दि. ९ मे २०२५ चे पत्र

केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET), नवी दिल्ली यांच्यामार्फत दिनांक १३ मे २०२५ ते २६ मे २०२५ दरम्यान “Integration of Virtual Labs in Teaching-Learning and Assessment” या विषयावर आठवडाभराचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दर सोमवार ते गुरुवार सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत खालील PM eVIDYA DTH TV Channel इयत्ता VI ते XII आणि NCERT YouTube Channel वर प्रसारित होणार आहे. या वाहिन्यांच्या लिंक खालीलप्रमाणे,

PMeVidya शैक्षणिक वाहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, अधिकारी यांना उपलब्ध करून देणेबाबत… वाचाल या ओळीला स्पर्श करून

1) इयत्ता ६ वी :

2) इयत्ता ७ वी :

3)इयत्ता ८ वी :

4) इयत्ता ९ वी :

5) इयत्ता १० वी :

6) इयत्ता ११ वी :

7) इयत्ता १२ वी :

8) NCERT YouTube Channel

प्रशिक्षण वेळापत्रक संलग्न पत्रात देण्यात आले आहे. ही माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील इयत्ता ६वी ते १२वी वर्गास शिकविणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून त्यांना प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत सूचित करावे.
मा. संचालक यांचे सूचनेवरून

3 thoughts on “Online Training For Principals Head Masters Teachers On Integration Of Virtual Labs In Teaching Learning And Assessment शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी साप्ताहिक ऑनलाइन प्रशिक्षण”

  1. Very Good Initiatives, to look on the New Perspectives in the New Education Policies Opening towards Globalised Education Outlooks.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!