New Terms and Conditions for Class 5th and Class 8th Scholarship Examination

New Terms and Conditions for Class 5th and Class 8th Scholarship Examination

Vidyarthynche Aadhaar Pramnikaran

New Terms and Conditions for Class 5th and Class 8th Scholarship Examination महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-४११ ००१.

दूरध्वनीक्रमांक ०२०/२६१२६७२६/२६१२३५१५

E-mail Id:-directorscheme.mh@gmail.com

जा.क./शिसंयो/२०२४/५वी-८वी/यो-२/४०२/०1174

प्रति,

दिनांकः १५/०५/२०२४

१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक/ योजना) जिल्हा परिषद सर्व २. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)

३. प्रशासन अधिकारी (महानगरपालिका) सर्व

विषय: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत…

New Terms and Conditions for Class 5th and Class 8th Scholarship Examination

Regarding fixing of terms and conditions for Pre-Higher Primary Scholarship Examination (Class 5) and Pre-Secondary Scholarship Examination (Class 8)

संदर्भ १. शासन निर्णय क एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र./ एसडी-५ दिनांक १५.११.२०१६.

२. शासन शुद्धीपत्रक क्रमांकः एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र./ एसडी-५ दिनांक ७ मे २०२४.

उपरोक्त विषयाबाबत संदभर्भीय शासन शुद्धीपत्रान्वये संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णया मधील मुद्दा क्रमांक

१४ (शिष्यवृत्तीचे वितरण) याबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये शासन स्तरावरुन शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे. आई/बडील/पालक यांच्या संयुक्त बैंक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बैंक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत विद्यार्थी किया विद्याथ्यांचे आई वडील/पालक यांच्या बँक खात्याची माहिती (

सदरचे शुध्दीपत्रकामध्ये “मुद्दा क्र.१४ (शिष्यवृत्तीचे वितरण) शिष्यवृत्तीची रक्कम विद्याथ्यांच्या किंवा विद्याच्यांचे

विद्याध्यर्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यात) जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती

बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी” याप्रमाणे दुरुस्ती करण्यात

आलेली आहे. सदरचे शुद्धीपत्रक पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. तरी इयत्ता ५ वी व ८ ची मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बैंक डिटेल्स भरताना सदर शुध्दीपत्रान्वये कार्यवाही करण्यात यावी.

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (योजना)

प्रत

१. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर

२. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, द्वारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, भांबुडो,

शिवाजीनगर पुणे-०४ यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव

३. शिक्षण संचालक, (माध्यमिक/प्राथमिक) मध्यवती इमारत महाराष्ट्र राज्य पूर्ण.

MSCE

महाराष्ट्र राज्य, पुणे -१

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

पूर्व

(इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक

शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर)

करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत-

शुद्धीपत्रक.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक:- एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/ एसडी-५

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२

संदर्भ

दिनांक : ०७ मे, २०२४

उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

☝☝☝☝☝

Leave a Comment

error: Content is protected !!