NAVODAYA
NAVODAYA
नवोदय 2025 हॉल तिकीट डाउनलोड साठी उपलब्ध
Admit card
👇
नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेश पत्र वरील लिंक वरून डाउनलोड करिता उपलब्ध आहे आहे
NAVODAYA जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 परीक्षा दिनांक – २० जानेवारी २०२५ NAVODAYA RESULT
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 परीक्षा दिनांक – २० जानेवारी २०२५
NAVODAYA Admission Examination RESULT
Navodaya Entrance Exam 2025 – Online Form Registration Start जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2024 परीक्षा दिनांक 18 जानेवारी 2025 वार शनिवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करू शकता Direct Registration Link 👇 CLICK HERE Registration Form 👇 CLICK HERE Prospectus 2025.pdf 👇 CLICK HERE |
NAVODAYA RESULT नवोदय विद्यालय समिती शिक्षण मंत्रालय, भारत सरकार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल याच वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल निकाल पाहण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा कसा बघाल निकाल अगदी सहज सोपे वर दिलेल्या लिंक वर टिचकी मारा तुमचा रोल नंबर टाका तुमची जन्मतारीख नोंदवा आणि CHECK RESULT वर टिचकी मारा |
नवोदय परीक्षेचे admit card (Hall ticket )वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत.खालील link वरून download करा |
इ.५ वी नवोदय परीक्षेचे Admit card (Hall ticket )वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत.खालील link वरून Download करा. NAVODAYA
खालील link ला टच केल्यास येणाऱ्या पेजवरील Please click here for downloading the Admit Card for Class VI Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test-2024 scheduled on 20 January 2024 याला टच करून नवीन येणाऱ्या पेजवरील click here to download admit card याला टच करा.त्यात तुम्ही form भरला तेव्हाचा registration नंबर व तुमची जन्म तारीख टाका.
नवोदय प्रवेश पत्र / हॉलतिकीट डाऊनलोड करत असताना विद्यार्थ्याचा “Registration number” आपणास मिळत नसेल तर पुढील पुढील प्रक्रियेद्वारे आपण आपल्या विद्यार्थ्यांचा नोंदणी क्रमांक / रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकतो व त्या रजिस्ट्रेशन नंबरच्या द्वारे आपण Admit Card हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतो आगदी सहजपणे नोंदणी क्रमांक शोधण्यासाठी कृपया फॉर्म भरताना तुम्ही जसे भरले तसेच विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख टाका.
Candidate Name → Father Name → Mother Name → Date of Birth → Registration नंबर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
PLEASE ENTER EXACTLY THE SAME CANDIDATE DETAILS AS ENTERED DURING REGISTRATION.
Candidate Name Father Name Mother Name Date of Birth Captcha
CLICK HERE SEARCH REGISTRATION Noनवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थाना परीक्षा पूर्व सरावासाठी, तयारीसाठी उपयुक्त असणारी NAVODAYA OMR उत्तर पत्रिका ANSWER SHEET OMR Download pdf उपलब्ध करून देण्यात येत आहे
OMRDOWNLOAD
Navodaya Exam Registration Link, Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test, Navodaya Exam Hall Ticket Admit card Link, Navodaya Samiti Navoday Admission Process, Navodaya Exam Information,
Practice paper
Thank you
Practial paper
Please holl tickets