MSBSHSE Mobile Application Link For Students Schools Junior Colleges

MSBSHSE Mobile Application Link For Students Schools Junior Colleges

IMG 20241202 200912 1
MSBSHSE Mobile Application Link For Students Schools Junior Colleges

MSBSHSE Mobile Application Link For Students Schools Junior Colleges

Android Mobile Application developed by MSBSHSE for the convenience of Students/Schools/Junior Colleges through Board

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळामार्फत विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या सोईसाठी MSBSHSE हे Android Mobile Application विकसित

उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की,
१) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके मंडळाच्या 🌐👉 LINK 👈 या अधिकृत संकेतस्थळावर दि. २१/११/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

तसेच मंडळामार्फत विद्यार्थी/शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या सोईसाठी MSBSHSE हे Android Mobile Application विकसित करण्यात आलेले असून ते Google play Store मध्ये Download करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदर Mobile Application मध्ये मंडळामार्फत नुकतेच प्रसारित करण्यात आलेली इ.१०वी व इ.१२वी फेब्रुवारी – मार्च २०२५ परीक्षेची वेळापत्रके, त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी मार्च २०२४ परीक्षेच्या ठराविक विषयाच्या प्रश्नपत्रिका तसेच विविध परिपत्रके, शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होतील.

२) “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयाकरिता मंडळाच्या प्रचलित पध्दतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. ज्या वर्षी या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. यांची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटक यानी घ्यावी!”

CIRCULAR

Leave a Comment

error: Content is protected !!