Marathi Grammar Quiz 1

Marathi Grammar Quiz 1

Marathi Grammar Quiz 1

मराठी व्याकरणावर Marathi Grammar Quiz आधारित प्रश्न मंजुषा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना उपयुक्त MPSC UPSC NMMS SCHOLARSHIP NAVODAYA NTSE OLYMPIAD Banking and Competitive Examination Marathi Grammar Quiz

Marathi Grammar 1
Marathi Grammar Quiz 1

Marathi Grammar Quiz 1

पुढील अद्यावतसाठी ग्रुप मध्ये सामील व्हा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1➤ ‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.

ⓐ साधा भूतकाळ
ⓑ रीती भूतकाळ
ⓒ अपूर्ण भूतकाळ
ⓓ पूर्ण भूतकाळ

2➤ ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

ⓐ भ्रतार
ⓑ सुतारीण
ⓒ लोहार
ⓓ होलार

3➤ सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

ⓐ सोन्य
ⓑ सोनं
ⓒ सोने
ⓓ सोनी

4➤ पुढील विधाने वाचा. अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते. ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते. क) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्तच राहते.

ⓐ अ व ब बरोबर
ⓑ ब व क बरोबर
ⓒ अ बरोबर
ⓓ सर्व बरोबर

5➤ कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

ⓐ षष्ठी
ⓑ संबोधन
ⓒ प्रथमा
ⓓ तृतीया

6➤ भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा.

ⓐ तो मुलगा पेरू खातो
ⓑ मी कामावरून आताच आले
ⓒ सिंहाकडून गाय मारली गेली
ⓓ आईने मुलीस समजावले

7➤ रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. पहिले पद प्रमुख असणा-या समासाला ……………… समास म्हणतात.

ⓐ अव्ययीभाव समास
ⓑ तत्पुरुष समास
ⓒ व्दंव्द समास
ⓓ बहुव्रीही समास

8➤ ‘एस.डी.बर्मन यांच्या गाण्यांमधील माधूरी अवीट आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

ⓐ भाववाचक नाम
ⓑ विशेषनाम
ⓒ विशेषण
ⓓ क्रियाविशेषण

9➤ केवल वाक्याचे पृथक्करण करा. – शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

ⓐ शरदाच्या चांदण्यात – विधेय विस्तार, गुलमोहर – उद्देश, मोहक – विधानपुरक, दिसतो – क्रियापद
ⓑ शरदाच्या चांदण्यात – उद्देश्य विस्तार, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – उद्देश, दिसतो -‍ कर्म विस्तार
ⓒ शरदाच्या चांदण्यात – कर्म विस्तार, गुलमोहर – क्रियापद, मोहक – विधानपूरक,दिसतो – क्रियापद
ⓓ शरदाच्या चांदण्यात – उद्देश,गुलमोहर – विधानपूरक, मोहक – क्रियापद, दिसतो – विधेय

10➤ ‘मनोरथ’ या शब्दाचा विग्रह

ⓐ मन + रथ
ⓑ मनो + रथ
ⓒ मन + ओरथ
ⓓ मन: + रथ

Leave a Comment

error: Content is protected !!