महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती (तिथीनुसार) दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार / फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम Mahatma Basaveshwar

Mahatma Basaveshwar

Program to offer wreaths/flowers to the image of Mahatma Basaveshwara on his birth anniversary (according to date)

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती (तिथीनुसार) दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार / फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम..

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्रमांकः जपुती-२०२६/प्र.क्र.५०/कार्या-जपुक (२९) मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १७ एप्रिल, २०२६.

वाचाः-शासन निर्णय क्र. जपुती-२०२५/प्र.क्र.१९५/कार्या-जपुक (२९), दि.२९.१२.२०२५ व दि.३१.१२.२०२५.

           परिपत्रक

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती (तिथीनुसार) दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार/फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम रविवार, दिनांक १९ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मा. सचिव (प्र.ना.उ.सु.) (अति. कार्य.), सामान्य प्रशासन विभाग यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावरील नवीन प्रवेशद्वार येथील मोकळया जागेत आयोजित करण्यात आला आहे.

२. सदर कार्यक्रमास मंत्रालयीन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, ही विनंती.

(निलेश हरड)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र राज्य

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती (तिथीनुसार) दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार / फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम Mahatma Basaveshwar
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती (तिथीनुसार) दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार / फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम Mahatma Basaveshwar

1 thought on “महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती (तिथीनुसार) दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार / फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम Mahatma Basaveshwar”

Leave a Comment

error: Content is protected !!