Maharashtra State Curriculum Framework Subject Scheme For Class 11th and 12th Internal Examination And Board Examination

Maharashtra State Curriculum Framework PROPOSED SUBJECT SCHEME for CLASS 11th And 12th Internal Examination And Board Examination SCF SE

Maharashtra State Curriculum Framework PROPOSED SUBJECT SCHEME for CLASS 11th And 12th Internal Examination And Board Examination SCF SE

New Syllabus 1
Maharashtra State Curriculum Framework Subject Scheme For Class 11th and 12th Internal Examination And Board Examination

Maharashtra State Curriculum Framework PROPOSED SUBJECT SCHEME for CLASS 11th And 12th Internal Examination And Board Examination SCF SE

शालेय शिक्षण इयत्ता ११ वी आणि १२ वी साठी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि राज्य मंडळ वार्षिक परीक्षेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी तयार केलेला महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रस्तावित विषय योजना

इयत्ता अकरावी आणि बारावी (माध्यमिक स्तर टप्पा-२):

१) एकूण विषय :

२ भाषा + ४ वैकल्पिक (Elective) + २ अनिवार्य = एकूण ०८ विषय.

२) विषय निवड :

विषय १, २ भाषा (Languages): इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये विषय १ व विषय २ म्हणून विदद्यार्थ्याला दोन भाषांची निवड (R1, R2) करावी लागेल. दोन भाषांपैकी किमान एक भाषा मूळ भारतीय भाषा (RI ie. Native to India) असावी. ही भाषा विषय १ (Subject 1) असेल. या निवडलेल्या भाषे व्यतिरिक्त कोणतीही एक भाषा; मूळ भारतीय भाषा व अन्य विदेशी भाषांपैकी, एक भाषा-विषय २ (Subject 2) म्हणून निवडावी लागेल. या प्रमाणे गट १ (Group 1) मधून दोन विषय निवडावेत. गट १ मध्ये २६ (१७ मूळ भारतीय भाषा आणि ०९ अन्य विदेशी भाषा) विषयांचा समावेश आहे.

विषय ३, ४, ५, ६ वैकल्पिक विषय (Electives) विषय ३, ४, ५, ६ (Subject 3, 4, 5, 6) या चार विषयांची निवड करण्यासाठी विषयांची विभागणी गट २, ३, ४ (Group 2, 3, 4) अशा तीन गटांमध्ये केली आहे. विदद्यार्थ्यांने चार विषयांची निवड गट २, ३, ४ पैकी किमान दोन गटांमधून करावी, तथापि विदयार्थ्यांस वरील दोन भाषांव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय (Elective) म्हणून निवडायची असल्यास त्याला गट २ मधील विषय घेता येणार नाहीत.

३) गट २, ३, ४ मध्ये खालील विविध क्षेत्रांचा (Areas) समावेश आहे.

गट २ मध्ये ‘विज्ञान’ (Science) आणि ‘वाणिज्य व व्यवस्थापन’ (Commerce and Management) या दोन क्षेत्रांचा समावेश आहे.

गट ३ मध्ये ‘सामाजिकशास्त्रे’ (Social Science), ‘कला शिक्षण’ (Art Education) व ‘व्यवसाय शिक्षण’ (Vocational Education) या क्षेत्रांचा समावेश आहे. ‘व्यवसाय शिक्षण’ या क्षेत्रात सध्याचा एन. एस. क्यू. एफ. (NSQF) विषयांचा (एकूण १३) समावेश आहे. त्या व्यतिरिक्त १६ विषय (सध्याचे बायोफोकल) एन. एस. क्यू, एफ. ला संरेखित (Align) केले जातील. अशा विषयांचा समावेश आहे.

गट ४ मध्ये ‘गणित व गणिकीय विचार’ (Mathematics and Computational Thinking) व आंतरविद्याशाखीय’ (Interdisciplinary) या क्षेत्रांचा समावेश आहे. ‘

४) गटात समाविष्ट क्षेत्रामध्ये विविध विषय दाखविण्यात आले आहेत. तसेच काही विषय नव्याने सुचविण्यात आले आहेत. विषय ७, ८ अनिवार्य विषय (Compulsory):

गट ५ मधील ‘आरोग्य व शारीरिक शिक्षण’ (Physical Education and Well-Being) आणि ‘पर्यावरण शिक्षण’ (Environmental Education), हे विषय सर्व विदयार्थ्यांना अनिवार्य असतील. ५) परीक्षा मूल्यमापन :

गट १, २, ३, ४ मधील विषयांचे इयत्ता बारावीचे परीक्षा-मूल्यमापन बहिःस्थ परीक्षे-मूल्यमापन (External Assessment/Exominotion) असेल.

गट ५ मधील विषयांचे परीक्षा-मूल्यमापन अंतर्गत मूल्यमापन (Internal Assessment/Examination) असेल.

६) निवडीसाठी उपलब्ध विषय संख्या :

गट १ मध्ये २६ भाषा विषयांचा समावेश आहे.

गट २ मध्ये ‘विज्ञान’ (Science) क्षेत्रात ०४ आणि ‘वाणिज्य व व्यवस्थापन’ (Commerce and Monogement) क्षेत्रात ०३ विषयांचा समावेश आहे.

गट ३ मध्ये ‘सामाजिक शास्त्र’ (Social Science) क्षेत्रात ०६, ‘कला शिक्षण’ (Art Education) क्षेत्रात १६, ‘व्यवसाय शिक्षण’ (Vocational Education) क्षेत्रात २९ (१३ ‘व्यवसाय शिक्षण’

  • १६ = (एन. एस. क्यू एफ.) विषयांचा समावेश आहे.

गट ४ मध्ये ‘गणित व गणिकीय विचार’ (Mathematics and Computational Thinking) क्षेत्रात ०३ आणि ‘आंतरविद्याशाखीय’ (Interdisciplinary) या क्षेत्रात १६ विषयांचा समावेश आहे.

गट ५ मध्ये २ विषयांचा समावेश आहे.

गट १ ते ५ मिळून एकूण १०५ विषय आहेत. या व्यतिरिक्त ‘विज्ञान’ क्षेत्रात ०१, ‘वाणिज्य व व्यवस्थापन’ क्षेत्रात ०५, ‘गणित व गणिकीय विचार’ क्षेत्रात ०२ आणि ‘आंतरविद्याशाखीय’ ०८ या प्रमाणे १६ नवीन विषय सुचविले आहेत.

७) बदल :

२) कोणत्याही २ भाषा निवडण्याची मुभा संधी विद्यार्थ्यांना असेल. दोन भाषांव्यतिरिक्त एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय (Elective) म्हणून निवडायची संधी असेल.

१) सध्या अनिवार्य असलेला इंग्रजी विषय अनिवार्य नसेल.

३) वैकल्पिक विषय निवडताना कला, विज्ञान, वाणिज्य अशा शाखा मधील (Stream) साचेबद्ध बंधन नसेल.

४) उच्च शिक्षणाची अनुबंधाच्या (Linkage) दृष्टीने जोडण्याच्या दृष्टीने काही विषय नव्याने सुचविण्यात आले आहेत.

Maharashtra State Syllabus Prepared by State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune for Internal Assessment Examination and State Board Annual Examination for School Education Class 11th  and 12th Proposed Subject Scheme

PROPOSED SUBJECT SCHEME FOR GRADES 11 & 12 (SECONDARY STAGE) Stage II (For Grade 11 Internal Examination and for Grade 12 Board Examination)

(For Interdisciplinary Areas)

1) General Knowledge

2) Child Development

3) Psychology

4) Economics

5) Geography

6) Home Management

7) Textile and Clothing

8) Food Science and Technology

9) Agricultural Science and Technology

10) Animal Science and Technology

11) Defence Studies

12) Library and Information Science

13) Information Technology

(ART+SCI-COM)

14) Media and Entertainment

15) Financial literocy

1) Anthropology

2) Yoga and Lifestyle

3) भारतीय ज्ञान प्रणाली

4) Physical Education, Sports and Wellness

5) Coaching and Officiating Sports

6) Physical Education in Indian Culture

7) Physical Education and Sports Management

8) Recreation and Physical Education

9) Health and Fitness Management

10) Bioinformatics

11) Probability and Statistics

12) Earth Science

13) Astronomy

14) Modern Physics

15) Legal Studies

16) Sustainability climate change

17) Journalism

18) Accounting

SUBJECTS AS PER ANNEXURE-IN

1) Drawing (P)

2) Design and Color (P)

3) Pictorial Presentation (P)

4) History of Arts and Appreciations (T)

5) History and Development of Indian Music (T)

6) Vocal Light Music (P)

7) Vocal Classical Music (P)

8) Instrumental Music (P)

9) Percussion Music (T+P)

10) European Music

11) Dancing Theory

12) Kathak Practical

13) Kathakalli Practical

14) Bharatnatyam Practical

15) Oddissi Practical

16) Manipuri Practical

17) Textile Designing

18) शिल्पकला

19) ललितकला

20) ग्राफिक डिझाईन

21) फॅशन डिझाईन

22) अॅनिमेशन

23) छायाचित्र

24) भारतीय शास्त्रीय संगीत

25) लोकसंगीत

26) समकालीन संगीत

27) रंगमंच

28) कठपुतली

29) भारतीय शास्त्रीय नृत्यकला

30) लोकनृत्य/लोकनाट्य

1) Multi Skill Technician (Electrical)

2) Multi Skill Technician (Food Processing and Preservation),

3) Electronic Field Technician (Wireman Control Panel)

4) Power Distribution Lineman

5) Specialized Sewing Machine Operator

6) Plumber General – II

7) Automobile Service Technician

8) Retail Sales Associate

9) Health Care – General Duty Assistant

10) Beauty Therapist

11) Agriculture Micro Irrigation Technician

12) Tourism and Hospitality

13) Physical Education and Sports Fitness Trainer

14) Financial Market

15) Artificial Intelligence

16) Cyber Security

17) Business interpranuership

18) Robotics

19) Advertising

20) Organic Farming

21) Renewable Energy

22) Computer coding

23) Machine Learning

24) Supply Change Management

1) Electrical Maintenance

2) Mechanical Maintenance

3) Scooter and Motor Cycle Servicing

4) General Civil Engineering

5) Banking

6) Office Management

7) Small Industries and Self Employment

8) Animal Science and Dairy

9) Crop Science

10) Horticulture

11) Fish Processing Technology

12) Fresh Water Fish Culture

13) Electronics

14) Computer Science

16) Multi Skill Gardening

15) Multi Skill General Engineering

MH,SB,PROPOSED,SUBJECT,SCHEME, For, CLASS, 11t,h And, 12th, Internal, Examination, And, Board, Examination, SCF, SE,

Leave a Comment

error: Content is protected !!