Kendra Pramukh Pariksha

Kendra Pramukh Pariksha

KP
प्रसिध्दीपत्रक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेच्या आयोजनाबाबत.
या कार्यालयाची अधिसूचना जा.क्र.मरापप/पापयि 2023/3504. दिनांक 05/06/2023 अन्यये प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 या परीक्षेचे आयोजन माहे जून 2023 च्या आठवडयामध्ये करण्यात आले होते.तथापी आता hi परीक्षा केंद्रप्रमुख परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार आहे
परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण 2022/प्र.क्र.81 टीएनटी- 01, दि. 20 जून 2023 अन्वये मान्यता मिळाल्यानुसार प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती परीक्षेचा पुढील वेळापत्रक यथावकाश परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
शैलजा दराडे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद् पुणे -01
ठिकाण: पुणे
दिनांक: 21/06/2023
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ” केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३ ” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा” या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन डिसेंबर 2023 मध्ये  करण्यात आले असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. ०१/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहेत.
सदर परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शैलजा दराडे
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०१
ठिकाण : पुणे दिनांक : ०५/०६/२०२३ Kendra Pramukh Pariksha
१. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा” या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन डिसेंबर 2023 मध्ये  करण्यात आले आहे केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.
https://eshala.in
२. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे.
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा- 2023- आवेदनपत्र वेबलिंक साठी 👉 फक्त या ओळीला स्पर्श करा
बहुपर्यायी प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 👉 फक्त या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!