International Womens Day Quiz With Certificate
International Womens Day Quiz With Certificate
International Women’s Day Quiz With Certificate
Jagtik Mahila Din Prashn Manjusha Pramanpatra
जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा सोडवा आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा |
International Women’s Day Quiz With Certificate |
जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
जागतिक महिला दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवूया व ताबडतोब आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करूयात…..
सर्वांना शुभेच्छा…!
International Women’s Day
Hello friends,
“Today, I have a MCQs based quiz for you ! Try to solve it and win an attractive certificate instant.”
Best of luck ….👍
जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा……………..
महत्वाच्या सूचना :-
कृपया स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव हे इंग्रजीत किंवा मराठीत लिहावे. (प्रमाणपत्रावर आपण जे लिहाल तेच नाव येईल)
सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
जागतिक महिला दिन हा कधी साजरा करण्यात येतो ?
८ मार्च
८ फेब्रुवारी
८ जून
५ मार्च
२०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम कोणती आहे ?
‘त्वरित कृती
महिला सुरक्षा
महिला सन्मान
सुरक्षा
भारतात पहिला जागतिक महिला दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला ?
१९५६
१९११
१९८३
२००७
जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषा सोडवा आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा |
International Women’s Day Quiz With Certificate |
भारताची प्रथम महिला राष्ट्रपती कोण होत्या ?
इंदिरा गांधी
सोनिया गांधी
प्रतिभाताई पाटील
सावित्रीबाई फुले
भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिका कोण होत्या ?
आशापूर्णा देवी
ललितादेवी
महाश्वेतादेवी
सावित्रीबाई फुले
भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण होत्या ?
सोनिया गांधी
प्रियंका गांधी
इंदिरा गांधी
सरोजिनी नायडू
” दशरात्रोत्सव ”
“ज्ञानयात्री तंत्रस्नेही” संकेतस्थळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
स्त्रियांमध्ये खऱ्या अर्थाने आत्मसन्मान जागृत करून त्या-त्या काळात स्त्रीयांनाच नव्हे तर राज्यकर्त्याला आणि समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या या आधुनिक गणराज्याच्या महागणनायिका
खऱ्या अर्थानेनऊ स्त्रिरत्नेचखऱ्या अर्थाने नवरात्रात पुजाव्या इतक्या महान या नऊ स्त्रिया ……खऱ्या अर्थाने नऊ दुर्गाच…….
राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ -ज्ञानज्योती,ज्ञानाई सावित्रीबाई सन्मान महाराष्ट्रातील लेकींचा अभियान भारतीय समाजाच्या उत्थानासाठी व जडणघडणीसाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या व्यथित केलेल्या ज्ञात-अज्ञात , परिचित-अपरिचित समाज उद्धाराचे कार्य करणाऱ्या स्त्रियांचा भावी पिढीला परिचय प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून ओळख व्हावी हाच एकमेव उदेश!! सर्वाना विनम्र अभिवादन !!
दिनांक ०३ जानेवारी ते १२ जानेवारी सतत दहा दिवस चालणारा ” दशरात्रोत्सव ” उपक्रम
दिवस पहिला -ज्ञानाई सावित्रीबाई जयंती महिला शिक्षण दिन प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करूनदिवस पहिला-राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या जिवनावर आधारित प्रश्नमंजुषासोडवा या ओळीला स्पर्श करून
दिवस दुसरा-ज्ञानाई सावित्रीबाई जयंती महिला शिक्षण दिन प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
दिवस तिसरा – सावित्रीबाई फुलेंची खरी शिष्याफातिमा शेख सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा समर्थपणे वाहणारी स्त्री म्हणजे फातिमा शेखसावित्रीबाईच्या जोडीने स्त्री शिक्षणाची ज्योत पुढे नेणाऱ्या फातिमा शेख अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
दिवस चवथा- झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
दिवस पाचवा -आंतरराष्ट्रीय बालिका दिन प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
दिवस साहवा -जागतिक महिला दिन प्रश्नमंजुषाप्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
दिवस सातवा -श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
दिवस आठवा -भगिनी निवेदिता प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
दिवस दहावा -नवरात्रोत्सव : प्रश्नमंजुषासोडवा या ओळीला स्पर्श करून
भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण ?
देवीकाराणी
आरती शहा
भारती शहा
अन्ना राजम जॉर्ज
राष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या ?
सरोजीनी नायडू
किरण बेदी
इंदिरा गांधी
सोराबजी
भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्षा (स्पीकर) कोण होत्या ?
विजयालक्ष्मी पंडित
अरुणा आसफ
इंदिरा गांधी
मीरा कुमार
भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण होत्या ?
मीरा कुमार
आरती शहा
सरोजीनी नायडू
वरीलपैकी नाही
भारतातील प्रथम महिला पंतप्रधान कोण होवून गेल्या ?
प्रतिभाताई पाटील
सरोजीनी नायडू
इंदिरा गांधी
जयललिता
एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिला कोण होती ?
सुष्मिता सेन
बचेंद्री पाल
रझिया सुलताना
किरण बेदी
भारतातील प्रथम महिला आय.पी.एस. अधिकारी म्हणून कोणास ओळखले जाते ?
बचेंद्री पाल
सुष्मिता सेन
किरण बेदी
रझिया सुलताना
भारतातील प्रथम महिला मुख्यमंत्री कोण होत्या ?
देवीकाराणी
किरण बेदी
आनंदीबाई जोशी
कल्पना चावला
विश्वसुंदरी हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?
सुष्मिता सेन
जुही चावला
माधुरी दीक्षित
करीना कपूर
साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत ?
बुला चौधरी
अमृता प्रीतम
हर्षींनी कानेकर
अरुंधती रॉय
पहिली भारतीय महिला क्रांतिकारक कोण ओळखले जातात?
मॅडम भिकाजी कामा
रझिया सुलताना
अमृता प्रीतम
विजयालक्ष्मी पंडित
भारतातील पहिली महिला अंतरराळवीर
उज्वला रॉय
कल्पना चावला
चंद्रमुखी बोस
सुनिता विल्यम्स
भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला
मदर तेरेसा
किरण बेदी
देवीकाराणी
कल्पना चावला
भारताची परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टर कोण आहेत ?
चंद्रमुखी बोस
पद्मावती बंडोपाध्याय
आनंदीबाई जोशी
सावित्रीमाई फुले
भारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्री कोण होत्या ?
बुला चौधरी
देवीकाराणी
हर्षींनी कानेकर
सायना नेहवाल
सर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश कोण होत्या ?
न्या.फातीमाबिबी
न्या.शबानाबिबी
न्या. रीना रॉय
न्या. सुचित्रा गोखले
ऑलिम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली भारतीय महिला कोण आहे ?
गीता बाली
पी.टी.उषा
नेहा ठक्कर
सायना नेहवाल
भारतातील पहिली महिला वैमानिक कोण आहे ?
प्रेम माथूर
तेजस्विनी पंडित
कॅ. लक्ष्मी सहगल
रिया माथूर
आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद …………………….
Excellent questions. I enjoyed alot
Most important questions and knowledge improve
Leave a Comment
Maa bahen bhi hai beti bhi hain maa ka har rishta anmol hain maa tughe salam
Meri maa dunya ki sb se payari maa hain
Meri maa dunya ki sab se payari maa hain
I love you maa