Find Your Name In Voter List
Find Your Name In Voter List
You can easily find your name, list section number, and serial number in the voter list through your mobile phone.
मतदार यादी मध्ये आपले नाव यादीचा भाग क्रमांक आणि यादीतील अनुक्रमांक आपण मोबाईल द्वारे सहज शोधू शकतो
राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र, मुंबई
एका क्लिकवर मतदानाची माहिती मतदान केंद्र, वेळ, EPIC क्रमांक -सगळी माहिती एका क्लिकवर !
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका- २०२६
मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.
या निवडणुकांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल.
एका क्लिकवर मतदानाची माहिती मतदान केंद्र, वेळ, EPIC क्रमांक -सगळी माहिती एका क्लिकवर !
मताधिकार ॲपवर क्लिक करा वोटर लिस्ट सर्चवर क्लिक करा
नावाप्रमाणे किंवा EPIC क्रमांका प्रमाणे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडा
जिल्हा निवडा
स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव निवडा
संपूर्ण नाव किंवा EPIC क्रमांक टाकून
मतदार यादीतील नाव शोधा
मतदार यादीत मतदाराचे नाव शोधा मतदानाची माहिती मतदान केंद्र, वेळ, EPIC क्रमांक सर्व माहिती एका क्लिकवर !
डाउनलोड करा ‘मताधिकार’ ॲप लिंक
Matadhikar Mobile App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.stateelection2&pcampaignid=web_share
या ॲपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. ॲपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्रही कळू शकेल.
हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून मोबाईल ॲपपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल
पहिली पद्धत
ईपीआईसी संख्या/
EPIC Number
द्वारे मतदान ओळखपत्रावर असलेला आपला नंबर टाका
आपले राज्य निवडा
त्यानंतर कॅपचा कोड /Enter Captcha व्यवस्थित भरा आणि Search व टिचकी करा
दुसरी पद्धत
विवरण द्वारा खोजें/ Search by Details
राज्य निवडा
भाषा निवडा
तुमचे नाव टाका
नातेवाईकाचे नाव टाका
जन्मदिनांक घाला किंवा आपले वय नोंदवा
जिल्हा निवडा
विधानसभा क्षेत्र निवडा
त्यानंतर कॅपचा कोड /Enter Captcha व्यवस्थित भरा आणि Search व टिचकी करा
तिसरी पद्धत
मोबाइल द्वारा खोजें / Search by Mobile
राज्य निवडा
भाषा निवडा
मोबाईल नंबर टाका
त्यानंतर कॅपचा कोड /Enter Captcha व्यवस्थित भरा आणि Search व टिचकी करा
Link
