Dya Uttar Behattar Quiz 3
Dya Uttar Behattar
Dya Uttar Behattar
Dya Uttar Behattar“द्या उत्तर बेहत्तर” या नाविन्यपूर्ण उक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी व स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी भक्कम बनवणे हा प्रमुख व मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोज प्रश्नावली अद्यावत केली जाते
Dya Uttar Behattar द्या उत्तर बेहत्तर आजची प्रश्नमंजुषा Dya Uttar Behattar “द्या उत्तर बेहत्तर” या नाविन्यपूर्ण उक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी व स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी भक्कम बनवणे हा प्रमुख व मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोज प्रश्नावली अद्यावत केली जाते Dya Uttar Behattar “द्या उत्तर बेहत्तर” या नाविन्यपूर्ण उक्रमांत भाग घेणाऱ्या स्पर्धक व विद्यार्थ्यांनी आपली योग्य संभाव्य उत्तरे याच मथळ्याच्या खाली असलेल्या Leave a Comment मध्ये द्यावीत आणि ही पोस्ट आपल्या मित्रांना इतर समाज माध्यमावर अधिकाधिक शेअर करावी
बौद्धिक न्याहरी
😁😁😁😁😁😁😁
चला मराठीच्या ज्ञानामध्ये भर देऊया का…?
एक दिवस मराठी भाषेसाठी, बघू किती मराठी माहित असणारे आहेत ते कारण आपण रोज इतर भाषेतील शब्द रोजच्या व्यवहारात वापरत असतो….!
अट – कुठलाही काना मात्रा वेलांटी अनुस्वार नसलेले उत्तर असावे
खाली दिलेल्या शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहायचा आहे
१. हत्ती
२. पंकज
३. तोंड
४. पाणी
५. नमस्कार
६. बाप
७. बाण
८. बाग
९. समस्या
१०.घास
११.धाक
१२.भांडण
१३.नवरा
१४.पर्वत
१५.कठीण
१६.पुरुष
१७.द्रव्य
१८.आवश्यकता
१९.उलगडा
२०.दूध
२१.रूची
२२.गंध
२३.गृह
२४.घोडा
२५.पाऊल
२६.डोळा
२७.तृण
२८.रस्ता
२९.हात
३०.वारा
३१.सुवर्ण
३२ अंबर
३३.खून
३४.रास
३५.कप्पा
३६.पक्षी
३७.किल्ला
३८.अवचित
३९.पान
४०.अग्नि
४१.काळ
४२.जंगल
४३.अविरत
४४.आश्चर्य
४५.अभिनेता
४६.ढग
४७.पोट
४८.अंधार
४९.ध्वनि
५०.ओझं
योग्य उत्तरे खालील प्रमाणे
०१ गज
०२ कमल
०३ वदन
०४ जल
०५ नमन
०६ जनक
०७ शर
०८ वन
०९ अडचण
१० गवत
११ वचक
१२ कलह
१३ वर
१४ अचल
१५ कडक
१६ नर
१७ धन
१८ गरज
१९ उकल
२० धवल
२१ चव
२२ दरवळ
२३ सदन
२४ हय
२५ पद
भारतातील पहिले राज्य प्रश्न मंजुषा नक्की सोडवा
२६ नयन
२७ गवत
२८ पथ
२९ कर
३० पवन
३१ कनक
३२ नभ
33 वध
३४ खच
३५ खन
३६ खग
३७ गढ
३८ सहज
३९ मरन
४० अनल
४१ यम
४२ वन
४३ सतत
४४ नवल
४५ नट
४६ नभ
४७ उदर
४८ तम
४९ रव
५० वजन
🪀 सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻