Dya Uttar Behattar Quiz 02 द्या उत्तर बेहत्तर

Dya Uttar Behattar द्या उत्तर बेहत्तर आजची प्रश्नमंजुषा Dya Uttar Behattar “द्या उत्तर बेहत्तर” या नाविन्यपूर्ण उक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी व स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी भक्कम बनवणे हा प्रमुख व मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोज प्रश्नावली अद्यावत केली जाते Dya Uttar Behattar “द्या उत्तर बेहत्तर” या नाविन्यपूर्ण उक्रमांत भाग घेणाऱ्या स्पर्धक व विद्यार्थ्यांनी आपली योग्य संभाव्य उत्तरे याच मथळ्याच्या खाली असलेल्या Leave a Comment मध्ये द्यावीत आणि ही पोस्ट आपल्या मित्रांना इतर समाज माध्यमावर अधिकाधिक शेअर करावी

Quiz 02

Dya Uttar Behttar
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
०१) दररोज प्रसिद्ध होणारे काय असते ?
०२) दर पंधर वाड्याने प्रसिद्ध होणारे काय असते ?
०३) दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे काय असते ?
०४) दर महिन्याने प्रसिद्ध होणारे काय असते ?
०५) दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे काय असते ?
०६) कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते ?
०७) भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता आहे ?
०८) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे ?
०९) राष्ट्रमाता जिजाऊ च्या आई वडिलांचे नाव काय होते ?
१०) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार  कोणी केला ?
योग्य उत्तरे बघा 👇
०१) दैनिक
०२) पाक्षिक.
०३) साप्ताहिक
०४) मासिक
०५) त्रैमासिक
०६) कंपोस्ट
०७) + ९१
०८) रुपया
०९) म्हाळसा,लखुजी
१०) मालोजी राजे भोसले
या पूर्वीची प्रश्न मंजुषा सोडवा त्यासाठी या ओळीला स्पर्श कराल

Leave a Comment

error: Content is protected !!