Dr. Babasaheb Ambedkar डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन प्रश्न मंजुषा सोडवा आणि प्रमाणपत्र प्राप्त करा |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
प्र.१)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते? १ बाबासाहेब आंबेडकर २ भीमराव आंबेडकर ३ भीमराव रामजी आंबेडकर ४ यापैकी नाही |
प्र.२)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रिपद होते? १ कामगार मंत्री २ कायदा आणि न्याय मंत्री ३ अर्थ मंत्री ४ प्रधान मंत्री |
प्र.३)विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला? १ २० मार्च १९२५ २ २० मार्च १९२७ ३ २० मार्च १९२९ ४ २० मार्च १९३७ |
प्र.४)खालील पैकी कोणत्या पक्षाची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे? १ काँग्रेस २ भाहुजन समाज पक्ष ३ स्वतंत्र मजूर पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी) ४ समाजवादी पक्ष |
प्र.५)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापित केलेली आहे? १ ऑक्सफर्ड २ कोलंबिया ३ केम्ब्रिज ४ मॅसाच्युसेट्स |
प्र.६)“सच्ची रामायण” हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला? १ प्रबोधनकार ठाकरे २ शाहू महाराज ३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ४ पेरियार रामास्वामीa |
प्र.७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ. बी. सी. समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मित्ती केली? १ कलम ३४० २ कलम ३४१ ३ कलम ३४२ ४कलम ३४३ |
प्र.८) सोनबा, बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता? १ पनवेल २ दादर ३ रायगड ४ भायखला |
प्र.९) बाबासाहेबांचे जहाजात किती हजार ग्रंथ बुडाले? १)३५,५०० ग्रंथ २) ३४,३०० ग्रंथ ३)३७,४०० ग्रंथ ४)२१,९०० ग्रंथ |
प्र.१०) बुद्ध परिनिर्वाणानंतर पहिली धम्म संगती किती महिन्यांनी झाली? १ एक महिन्यांनी २ दोन महिन्यांनी ३ तीन महिन्यांनी ४ चार महिन्यांनी |
प्रश्नांची योग्य उत्तरे |
प्रश्नांची योग्य उत्तरे प्रश्न क्रमांक ०१ – योग्य उत्तर – ३ भीमराव रामजी आंबेडकर प्रश्न क्रमांक ०२ – योग्य उत्तर – १ कामगार मंत्री प्रश्न क्रमांक ०३ – योग्य उत्तर – २ २० मार्च १९२७ प्रश्न क्रमांक ०४ – योग्य उत्तर – ३ स्वतंत्र मजूर पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी) प्रश्न क्रमांक ०५ – योग्य उत्तर – २ कोलंबिया प्रश्न क्रमांक ०६ – योग्य उत्तर – ४ पेरियार रामास्वामी प्रश्न क्रमांक ०७ – योग्य उत्तर – १ कलम ३४० प्रश्न क्रमांक ०८ – योग्य उत्तर – १ पनवेल प्रश्न क्रमांक ०९ – योग्य उत्तर – ३)३७,४०० ग्रंथ प्रश्न क्रमांक १० – योग्य उत्तर – ४ चार महिन्यांनी |
सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे तुमचा ईमेल बरोबर नोंदविल्याची खात्री करा तुम्ही नोंद्विलेल्या ईमेल वर प्रमाणपत्र येईल |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन प्रश्न मंजुषा सोडवा आणि प्रमाणपत्र प्राप्त करा |
छान विचारांची परिक्षा घेतली .