Class :10th Internal Evaluation First Semester Examination Subject History And Political
Class 10th Internal Evaluation First Semester Examination Subject History And Political
Std 10th Internal Evaluation First Semester Examination Subject History And Political Science
इयत्ता : दहावी अंतर्गत मूल्यमापन (प्रथम सत्र परीक्षा)
विषय : इतिहास व राज्यशास्त्र
गुण : १०
शाळेचे नाव :
विद्याथ्यचि नाव :
परीक्षा क्र. : —
गुण-०५
१. मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ म्हटले आहे.
उत्तर – ————————————————
२. ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे.
उत्तर – ————————————————
३. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते.
उत्तर – ————————————————
४. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणा-या माहितीचे चिकित्सक आकलन करुन घ्यावे लागते,
उत्तर – ————————————————
५. मतदाराचे वय २१ वर्षावरुन १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?
उत्तर – ————————————————
बहुपर्यायी प्रश्न चाचणी MCQs (गुण १०)
खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा
ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरूवात मेसोपोटेमियातील
१) संस्कृतीमध्ये झाली.
अ) सुमेर
ब) इजिप्शियन
क) अरब
ड) मोहेंजोदडो
उत्तर – ————————————————
२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे.
अ) दिल्ली
ब) कोलकाता
क) मुंबई
ड) चेन्नई
उत्तर – ————————————————
३) विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याने हा संगीतशास्त्राशी संबंधित ग्रंथ लिहिला.
अ) तुझुक-इ-बाबरी
ब) ऐन-इ-अकबरी
क) पद्मावत
ड) किताब-ए-नवरस
उत्तर – ————————————————
४) ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ यांनी लिहिला.
अ) डॉ.राजेंद्रप्रसाद
ब) पंडित जवाहरलाल नेहरू
क) लोकमान्य टिळक
ड) महात्मा गांधी
उत्तर – ————————————————
५) भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची सुरूवात याच्या काळापासून झाली.
अ) सम्राट अकबर
ब) सम्राट हर्षवर्धन
क) सम्राट अशोक
ड) सम्राट औरंगजेब
उत्तर – ————————————————
६) ‘ॲनल्स प्रणाली’ सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय इतिहासकारांना दिले जाते.
अ) जर्मनी
ब) ग्रीक
क) रोमन
ड) फ्रेंच
उत्तर – ————————————————
७) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती या बखरीतून मिळते.
अ) भाऊसाहेबांची बखर
ब) पानिपतची बखर
क) होळकरांची कैफियत
ड) सभासद बखर
उत्तर – ————————————————
८) ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र सुरू करणारे कृष्णराव भालेकर हे यांचे सहकारी होते.
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ब) नारायण मेघाजी लोखंडे
क) महात्मा जोतीराव फुले
ड) लोकमान्य टिळक
उत्तर – ————————————————
९) निवडणुक आयुक्तांची नेमणूक करतात.
अ) राष्ट्रपती
ब) प्रधानमंत्री
क) लोकसभेचे सभापती
ड) उपराष्ट्रपती
उत्तर – ————————————————
१०) नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष या राज्यात आहे.
अ) ओडिशा
ब) आसाम
क) बिहार
ड) जम्मू आणि काश्मीर
उत्तर – ————————————————