CET For B A B Sc B Ed Integrated Course Apply Link
CET For B A B Sc B Ed Integrated Course Apply Link
CET 2025 For B A B Sc B Ed Integrated Course
Conduction of BA/BSc.BEd CET for the Academic Year 2025 Apply Link
No.HED-1125/C.R.01/CET 2025/Important Notice/2001/2025
Public Notice
Date: 28 May 2025
Conduction of BA/BSc.BEd CET for the Academic Year 2025
संदर्भ १.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे क्र. सीईटी २०२५/प्र.क्र.३४/९७६५४६/मशि-२ दिनांक २३ मे २०२५ रोजीचे पत्र.
२. संचालक, उच्च शिक्षण, संचालनालय, पुणे यांचे क्र. बीएड-२४३६/प्र.क्र. ०४/सीईटीसेल/११७३१२३ दिनांक २५/०५/२०२५.
The National Council for Teacher Education, New Delhi (NCTE) has issued a public notice dated 06.05.2025, stating that the four-year B.A./B.Sc-B.Ed (Integrated) course will be discontinued from the Academic Year 2026-27 instead of 2025-26 and the present course will be converted into a four-year Integrated Teacher Training Course (ITEP) course.
As per the referenced letter dated 23/05/2025, the Department of Higher Education, Mantralaya has directed that a Common Entrance Test (CET) and Centralized Admission Process (CAP) should be implemented for the four-year BA/BSc-BEd (Integrated) course only for the Academic Year 2025-26.
NCTE Reestablish One Year B Ed M Ed Courses बी एड एम एड अभ्यासक्रम आता एक वर्षाचा
CET and CAP of the four-year B.A./B.Sc-B.Ed (Integrated) course for the Academic Year 2025-26 will be conducted through the State Common Entrance Test Cell, Mumbai. The CET of the said course will be conducted on Sunday, 20/07/2025. In addition, CAP of the said course will be conducted after the result declaration. A separate schedule in this regard will be published on the website.
However, Online Registration & application form filling for CET of four-year B.A/B.Sc-B.Ed. (Integrated) course only for the academic year 2025-26 will be started as follows.
Name of CET – MAH- B.A/B.Sc-B.Ed. (Integrated) CET-2025
Online Registration &application form filling
Star Date – 02/06/2025
End Date – 15/06/2025
No further extension will be given after 15/06/2025. Candidates should take a note of this.
Commissioner & Competent Authority State Common Entrance Test Cell,
MS Mumbai.
CET 2025 For B A B Sc B Ed Integrated Course Registration Link
क्र. उशिप्र-११२५/प्र.क्र. ०१/ सीईटी-२५/२००१/२०२५
दिनांक: २८ मे २०२५
जाहीर सुचना
बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) या अभ्यासक्रमाची सीईटी २०२५
संदर्भ
१. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचे क्र. सीईटी २०२५/प्र.क्र.३४/९७६५४६/मशि-२ दिनांक २३ मे २०२५ रोजीचे पत्र.
२. संचालक, उच्च शिक्षण, संचालनालय, पुणे यांचे क्र. बीएड-२४३६/प्र.क्र.०४/सीईटीसेल/११७३१२३ दिनांक २५/०५/२०२५.
राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, नवी दिल्ली (NCTE) यांची पब्लिक नोटीस दि. ०६.०५.२०२५ अन्वये सन २०२५-२६ ऐवजी सन २०२६-२७ पासून चार वर्षीय बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) हा अभ्यासक्रम बंद करुन प्रस्तुत अभ्यासक्रम चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (ITEP) या अभ्यासक्रमामध्ये परिवर्तीत करण्याचे विहित केले आहे.
त्याअनुषंगाने संदर्भाकित पत्रान्वये सन २०२५-२६ मधील चार वर्षीय बी.ए/बीएस्सी-बीएड (एकात्मिक) या अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) राबविण्यात यावी असे कळविण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी चार वर्षीय बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या CET व CAP चे नियोजन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा रविवार, दिनांक २०/०७/२०२५ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच सदर अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सीईटी निकाल घोषित झाल्यावर राबविण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्र वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
तरी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी चार वर्षीय बी.ए/बी.एस्सी-बी.एड (एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या सीईटी करिता ऑनलाईन अर्ज नोंदणी पुढील प्रमाणे सुरु करण्यात येणार आहे.
सीईटी चे नाव महा- बी.ए/बी.एस्सी-बी.एड-सीईटी २०२५
अर्ज नोंदणी दिनांक दिनांक ०२/०६/२०२५ ते १५/०६/२०२५
आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
ई मेल: cetcell@mahacet.org