Certificates Required For CAP Of Various Professional Courses शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांबाबत

Certificates Required For CAP Of Various Professional Courses

IMG 20250708 200000
Certificates Required For CAP Of Various Professional Courses

Certificates Required For CAP Of Various Professional Courses

Regarding various certificates required by candidates for the centralized admission process of various professional courses under the Department of Higher and Technical Education for the academic year 2025-26

क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.८१/तांशि-४

दिनांक : १६ जून, २०२५.

विषयः-शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रांबाबत…

संदर्भ:-आपले पत्र क्र. तंशिप्र-१२२५/प्र.क्र.१४/केंप्रप्र/२०२५/२०४५, दि.०४.०६.२०२५.

महोदय,

उपरोक्त विषयांकित संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक असलेली EWS/NCL/CVC/TVC बाबतची मुळ प्रमाणपत्रे सादर करण्यास केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

परिपत्रक पीडीएफ लींक

आपला,

(अजितकुमार थोरात)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,
मंत्रालय (विस्तार), मुंबई
प्रति,
आयुक्त,
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

IMG 20250708 195456
Certificates Required For CAP Of Various Professional Courses

Leave a Comment

error: Content is protected !!