Career Guidance Webinar for Students BY SCERT

Career Guidance Webinar for students BY SCERT

IMG 20241220 122514
Career Guidance Webinar for Students BY SCERT

Career Guidance Webinar for students BY SCERT

Career opportunities in the field of artificial intelligence (AI)

Conducting Webinar Sessions for career guidance of students under State Educational Research and Training Council Maharashtra, Pune for Class 9th to 12th students

इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील करिअरच्या संधी

राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील 2024-25 या वर्षातील

14 वे सत्र दि.20.12.2024 रोजी उपलब्ध करण्यात येत आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन सदर वेबिनारचे प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर वेबिनारचा लाभ विदयार्थी,पालक उपलब्ध वेळेनुसार घेऊ शकतात.

समुपदेशक
श्री श्रीकृष्ण निहाळ
सहशिक्षक
जि.प.प्रा.शाळा देवपिंपळगाव जि.जालना

विषय – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील करिअरच्या संधी

दि:20 डिसेंबर 2024
दुपारी:3:00 ते 4:00

युट्युब लिंक

Career Guidance Webinar for Students BY SCERT

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारचा लाभ घ्यावा.

(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे

Leave a Comment

error: Content is protected !!