Bike Driver Pillion Helmet Necessary
Bike Driver Pillion Helmet Necessary
Two Wheeler Driver Pillion Helmet Compulsory
Section 129 of MV Act 1988 अन्वये विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचेवर सुरक्षा दृष्टीकोनातून अंमलबजावणी करणे
Two Wheeler Driver Pillion Helmet Necessary
Duhaki Chalkala Helmet Sakti
विषय:- Section 129 of MV Act 1988 अन्वये विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचेवर सुरक्षा दृष्टीकोनातून अंमलबजावणी करणेबाबत….
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून, महाराष्ट्र राज्यातील मागील ०५ वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे अपघात, मृत्यूमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच, Section 128 आणि 129 of MV Act 1988 कायदयातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात यावी. तसेच, Section 128 आणि 129 of MV Act 1988 कायदयाची प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
तसेच, वाहतूक केसेस करीता वापरण्यात येणाऱ्या ई चालान मशिन मध्ये १) विना हेल्मेट दुचाकीस्वार २) विना हेल्मेट पिलीयन रायडर हया दोन्ही केसेसची कारवाई Section 129/194 (D) MVA या एकाच हेडखाली आल्याने विना हेमेट रायडर व विना हेश्मेट पिलीयन रायडर यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती.
( अरविंद साळवे) भापौसे
पोलीस अधीक्षक (मुख्यालय) अपर पोलीस महासंचालक (वाहतूक),
Duhaki Chalkala Helmet Sakti