Benefit of Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana in declared drought affected areas of the state

Regarding the benefit of Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana in declared drought affected areas of the state

Withdraw Amount From DCPS NPS Account

महाराष्ट्र शासन

Fedir Gmelite it wo

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११ ००१.

दुरध्वनी क्र. (०२०) २६१२८१५०

ई-मेल: mdmdop@gmail.com

जा.क्र. प्राशिसं/पीएम पोषण/२०२४-२५/ 03635

प्रति,

दिनांक 20 MAY 2024

शिक्षणाधिकारी (प्राथमिक),

जिल्हा परिषद, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली.

विषयः- राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१/१०/२०२३.

२. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/ २०२३-२४/ ०३२१७, दिनांक २२/०४/२०२४.

३. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/२०२३-२४/ ०३३८० दिनांक:-३०/०४/२०२४

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत संदर्भिय क्र. १ च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यातील दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्याचे निर्देश संदर्भिय पत्रान्वये आपणांस दिलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील काही शाळांमध्ये आहार शिजवून देण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

हेही वाचाल 👉 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने बाबतीतील सर्व परिपत्रके एकाच ठिकाणी उपलब्ध पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

आपल्या जिलह्यातील दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यातील विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या लानापासून वंचित राहणार नाहीत, याकरीता योग्य ती कार्यवही करण्यात यावी.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

Leave a Comment

error: Content is protected !!