Attendance of Gramsevak Through GPS And Biometric System

Attendance of Gramsevak Through GPS And Biometric System

IMG 20241229 103732
Attendance of Gramsevak Through GPS And Biometric System

Attendance of Gramsevak through GPS and Biometric system

Regarding taking Presenty of Gramsevak through GPS and Biometric system
ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातून घेणे बाबत

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई

क्र. विपआ-२०१६/प्र.क्र.०५/आस्था-७

दिनांक :- १० डिसेंबर, २०२४

प्रति,

१. विभागीय आयुक्त (सर्व)

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

विषयः- ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातून घेणे बाबत.

हे ही वाचा 👇

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामाभिदान ग्रामपंचायत अधिकारी करणेबाबत शासन निर्णय नक्की वाचा या ओळीला स्पर्श करून

महोदय,
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली/फेस रिडिंग प्रणाली या सारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. ग्रामसेवकांच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागाच्या जवळ आहेत अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रीक हजेरी राबविण्यात येते.

image 71
Attendance of Gramsevak Through GPS And Biometric System

३. अतिदुर्गम, डोंगराळ भागात Network Connectivity नसल्यामुळे बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येऊ शकतात. तथापि, सध्यस्थितीत बहुतांश भागामध्ये Network Connectivity उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागालगत आहेत, किंवा ज्या-ज्या ठिकाणी Network Connectivity उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमॅट्रिक/जीपीएस हजेरी प्रक्रिया राबविणे शक्य आहे. तरी ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांची बायोमॅट्रिक/जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरुन कगागानानन उचित निर्णय घ्यावा, ही विनंती.

image 72
Attendance of Gramsevak Through GPS And Biometric System


👉 सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
आपली.

(सीमा जाधव)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!