आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांचे अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीचे इतिवृत्त व निर्देश ZP Teachers Online Transfer Update

ZP Teachers Online Transfer Update

ZP Teachers Online Transfer Update

ZP Teachers Online Transfer proces 2026

ZP Teachers Intra Inter District Online Transfer proces 2026

Online intra-district and inter-district transfer process of Zilla Parishad teachers – Regarding the year 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

क्र.बैठक-१४२६/प्र.क्र.१६०/आस्था-१४

दिनांक :- १० सप्टेंबर, २०२६

प्रति,

१. राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि.प./न.पा./म.न.पा.)

२. राज्य नेते, शिवराज्य शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य.

विषय :- आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांचे अध्यक्षतेखाली दि.२९.०७.२०२६ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबतच्या मा. मंत्री (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२९.०७.२०२६ रोजी दुपारी ०३.३० वाजता आयोजित बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.

आपली,

(ज्योत्स्ना अर्जुन) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

बैठकीचे इतिवृत्त

विषयः- “आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत” मा. मंत्री (ग्रामविकास) यांचे अध्यक्षतेखाली दि.२९.०७.२०२६ रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त.

सदर बैठकीस खालील अधिकारी व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच शिक्षक उपस्थित होते:-

१. डॉ.श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, सचिव (ग्राम विकास).

२. श्रीमती वैशाली डिगे, उप सचिव (आस्था-१४), ग्राम विकास विभाग.

३. श्रीमती ज्योत्स्ना अर्जुन, कक्ष अधिकारी (आस्था-१४), ग्राम विकास विभाग.

४. श्री. टेकेंद्र पितांबर हरिणखेडे

५. श्री. दिपक पोपट अकोलकर

६. श्री. महेश महादेव ढवरे

७. श्री. गजानन मनोहर पांडाळे

८. श्री. मच्छिंद्र रा. खेमनर

९. श्री. विजय तुळशिराम पवार

१०. श्री. राजेश सखाराम सुर्वे

११. श्री. संतोष आनंदराव मगर

सदर बैठकीत आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. झालेल्या चर्चेनुसार मा. मंत्री (ग्राम विकास) यांचेकडून पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आले :-

अ. क्र.विषय बैठकीतील निदेश अंमलबजावणी यंत्रणा

१. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत.

आंतरजिल्हा बदलीकरिता उपलब्ध असलेल्या रिक्त बिंदूंचा आढावा घेऊन बदलीसाठी उपलब्ध असलेल्या पदांकरिता ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात यावेत आणि अर्ज सादर करण्याचा विहीत कालावधी संपल्यानंतर पुढील उचित कार्यवाही सत्वर करावी. तसेच संबंधितांची बदली आदेशामध्ये जनगणना आणि मतदार यादया पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत अनुक्रमे संचालक (जनगणना) आणि निवडणूक आयोगांच्या आदेशांचे पालन करण्याची अट नमूद करावी.

ग्रामविकास विभाग/कार्यासन आस्था-१४

उपस्थितांचे आभार मानून बैठक समाप्त झाली.

ZP Teachers Online Transfer Update
ZP Teachers Online Transfer Update

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, मुंबई

बैठकीची सूचना

क्र. बैठक-१४२६/प्र.क्र.१६०/आस्था-१४

दिनांक :- २९ जुलै, २०२६

प्रति,
१) राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग)
२) राज्य नेते, शिवराज्य शिक्षक संघटना.

    विषय :- आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत दि.२९.७.२०२६ रोजी आयोजित बैठक...

महोदय,

मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) महोदयांच्या निर्देशानुसार “आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत” या विषयाच्या अनुषंगाने बुधवार, दि.२९.७.२०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता मा. मंत्री (ग्राम विकास व पंचायत राज) महोदयांचे दालन क्र. (०१) पोट माळा मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर बैठकीस उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे.

आपली,

(ज्योत्स्ना अर्जुन) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :-
१) मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२) मा. सचिव (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे स्वीय सहायक.
३) उप सचिव (जि.प. आस्थापना), ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांचे स्वीय सहायक.

मंत्री
ग्रामविकास व पंचायत राज
यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई

दिनांक : २७.०७.२०२६

तात्काळ

महोदय,

मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) महोदयांनी खालील नमुद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात यावी असे निर्देशित केले आहे.

विषय : आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणेबाबत बाबत बैठक (संदर्भ पत्र सोबत जोडले आहे.)

वार व दिनांक : बुधवार, २९.०७.२०२६

वेळ : दुपारी ०३.३० वा.

स्थळ : मा. मंत्री (ग्रामविकास व पंचायत राज) यांचे दालन क्र. (०१) पोटमाळा, मंत्रालय मुंबई.

बैठक आयोजित करणारा विभाग :
ग्रामविकास व पंचायत राज विभाग

बैठकीकरीता निमंत्रितांची यादी :
१. मा. सचिव (ग्रामविकास व पंचायत राज)
२. उप सचिव/सह सचिव (ग्रामविकास व पंचायत राज)
३. राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथ. विभाग)
४. राज्य नेते, शिवराज्य शिक्षक संघटना
५. विषयाशी संबधित इतर मंत्रालयीन व क्षेत्रिय अधिकारी.

उपरोक्त बैठकीचे आयोजन विभागाने करावे व नमुद केल्याप्रमाणे सर्व संबधितांना बैठकीस उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करावे.

सदर बैठकीकरिता सर्व संबधित निश्चित केलेल्या वेळेवर उपस्थित राहतील याची दक्षता विभागाने घ्यावी.

सदर बैठकीस चहापान, व्यवस्था व कक्ष आरक्षीत करण्याबाबत कार्यवाही विभागाने करावी.

संदर्भाधीन विषयाबाबतची सविस्तर टिप्पणी या कार्यालयास दि.२८.०७.२०२६ रोजी (rddminister@gmail.com) या ई-मेल आयडी वर पाठविण्यात यावी तसेच ३ हार्ड कॉपी या कार्यालयास पाठविण्यात यावी

बैठकीचे कामकाज हाताळणाऱ्या अधिका-याचा तसेच बैठकीचे इतिवृत्त घेणाऱ्या अधिकारी / लघुलेखक यांचा कार्यालयीन तसेच मोबाईल क्रमांक बैठकीच्या सुचना पत्रात न चुकता नमुद करावा

सदर बैठकीच्या अनुषंगाने या कार्यालयातील श्री. सुर्यकांत सजगणे, स्वीय सहाय्यक, संपर्क क्र. (९८२१५३७०३१) / श्री. प्रफुल्ल पाटील (९००४३६५३०३) यांचेशी सपंर्क करावा.

बैठक झाल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त मा. मंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी सात दिवसांत सा.प्र.वि. च्या शासन परिपत्रक क्र. सकर्कीर्ण-२०१८/१२५/प्र.क्र२२/का-१८ (र.व.का.) दिनांक ४ जुन, २०१९ मधील नमुद निर्देशाप्रमाणे सादर करावे.

(सुर्यकांत सजगणे)

स्वीय सहायक

प्रति,
सचिव (ग्रामविकास व पंचायत राज विभाग) मंत्रालय, मुंबई.

परिपत्रक पीडीएफ लिंक

जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया - सन २०२६ बाबत ZP Teachers Online Transfer Update
जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत ZP Teachers Online Transfer Update

महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग, मुंबई

क्र.जिपब-११२६/प्र.क्र.४/आस्था-१४

दिनांक :- १९ जानेवारी, २०२६

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन २०२६ बाबत.

महोदय,

“जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन २०२६” या विषयाच्या अनुषंगाने मा. प्रधान सचिव (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.६.१.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. व्हि. सी. व्दारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

आपली, (ज्योत्स्ना अर्जुन) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया - सन २०२६ बाबत ZP Teachers Online Transfer Update
जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत ZP Teachers Online Transfer Update

प्रत :-

१) उप सचिव (टी.एन.टी), शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

२) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे.

जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया - सन २०२६ बाबत ZP Teachers Online Transfer Update
जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत ZP Teachers Online Transfer Update

महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग, मुंबई

बैठकीची सूचना

क्र.बैठक-१४२६/प्र.क्र.४/आस्था-१४

दिनांक :- २ जानेवारी, २०२६

प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).
२) सर्व जिल्हा परिषदांचे नोडल अधिकारी.
३) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत.

महोदय,

“जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया-सन २०२६” या विषयाच्या अनुषंगाने मा.प्रधान सचिव (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.६.१.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. व्हि.सी. व्दारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर बैठकीस आवश्यक त्या माहिती व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे.

व्हि.सी.ची लिंक पुढीलप्रमाणे आहे :- https://meet.google.com/mgv-pesf-zjx

आपली,

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

ZP Teachers Online Transfer Update
जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत.

प्रत :- १) मा. प्रधान सचिव (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे स्वीय सहायक.

२) उप सचिव (जि.प.आस्थापना), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

Leave a Comment

error: Content is protected !!