ZP Teachers Online Transfer Update
ZP Teachers Online Transfer Update
ZP Teachers Online Transfer proces 2026
ZP Teachers Intra Inter District Online Transfer proces 2026
Online intra-district and inter-district transfer process of Zilla Parishad teachers – Regarding the year 2026
महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग, मुंबई
बैठकीची सूचना
क्र.बैठक-१४२६/प्र.क्र.४/आस्था-१४
दिनांक :- २ जानेवारी, २०२६
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).
२) सर्व जिल्हा परिषदांचे नोडल अधिकारी.
३) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.
विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया – सन २०२६ बाबत.
महोदय,
“जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया-सन २०२६” या विषयाच्या अनुषंगाने मा.प्रधान सचिव (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.६.१.२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वा. व्हि.सी. व्दारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदर बैठकीस आवश्यक त्या माहिती व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची आपणांस विनंती आहे.
व्हि.सी.ची लिंक पुढीलप्रमाणे आहे :- https://meet.google.com/mgv-pesf-zjx
आपली,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत :- १) मा. प्रधान सचिव (ग्राम विकास व पंचायत राज) यांचे स्वीय सहायक.
२) उप सचिव (जि.प.आस्थापना), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
