Who Should Hoist Flag At school Level
Who Should Hoist Flag At school Level
Shala staravar dhvajarohaṇa koni Karave
Who should hoist the flag at the school level?
Rajya Jilha Taluka Shala Staravar Dhwajarohan Zenda Vandan Koni Karave Circular
राज्य जिल्हा तालुका शाळा स्तरावर ध्वजारोहण झेंडावंदन कोणी करावे
Flag hositing Flag Salute
परिपत्रक क्रमांक एक
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या होत्या तथापि आपणास पुनश्च कळविण्यात येते की, शासनाच्या गृहमंत्रालयामार्फत राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रम प्रसंगी कशाप्रकारे ध्वजारोहण करण्यात यावे याबाबतच्या सूचना प्राप्त होत असतात त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात केंद्र शासनाच्या सूचनानुसार मुंबईत माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री तसेच जिल्हास्तरावर त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तालुका स्तरावर तहसीलदार प्रांत अधिकारी व शाळा मधून शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण होते
कक्ष अधिकारी
महाराष्ट्र शासन
परिपत्रक क्रमांक दोन
या अनुषंगाने दोन शासन परिपत्रके उपलब्ध आहेत ही दोन्ही शासन परिपत्रके आपल्याला पीडीएफ मध्ये हवी असल्यास खालील ओळीला स्पर्श करा
या आणि अशाच प्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक माहितीसाठी अद्यावत अपडेट प्राप्त करण्यासाठी आपल्या समूहात सामील व्हा त्यासाठी स्पर्श करा
स्वातंत्र्य दिनावर आधारित व भारतीय प्रजासत्ताक दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा
भारतीय प्रजासत्ताक दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा करता सर्व वयोगटातील विद्यार्थी शिक्षक पालक यांच्याकरिता सामान्य ज्ञानात भर घालणारी प्रश्नमंजुषा नक्की सोडवा निबंधासाठी भाषणासाठी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्नमंजुषा
स्वातंत्र्य दिनावर आधारित स्वातंत्र्य दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा स्पर्श करा
भारतीय प्रजासत्ताक दिनावर आधारित (मराठी) प्रश्नमंजुषा सोडवा स्पर्श करा
भारतीय प्रजासत्ताक दिनावर आधारित (इंग्रजी) प्रश्नमंजुषा सोडवा स्पर्श करा