TET Valid For Lifetime वैधता कालावधी आजीवन वैध

TET Valid For Lifetime

TET Valid For Lifetime

Validity Period of TET lifetime

जा.क्र. मरापप/बापवि/२०२१/२398

दिनांक : १२/०८/२०२१

प्रति,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व

२) शिक्षण निरिक्षक. मुंबई (दक्षिण, पश्चिम, उत्तर)

विषय : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रमाणपत्राच्या वैधतेस मुदतवाढ देणेबाचत.

संदर्भ :

१) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांचे पत्र क्र.७६-४/२०१०/NCTE/Acad. दि.११/०२/२०११.

२) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांचे पत्र क्र.NCTE-Regl०११/७८/२०२०-US (Regulation) – HQ/९९९५४-९९९९२, दि.०९/०६/२०२१.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई, शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२१/प्र.क्र.९९/टीएनटी-१ दि.०६/०७/२०२१.

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रानुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या संदर्भ-१ मधील दिनांक ११.२.२०११ च्या पत्रान्वये शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्याबाबत निश्चित करण्यात आलेल्या भार्गदर्शक सूचनांमध्ये संदर्भ-२ मधील पत्रान्वये “नियुक्तीकरिता, शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET) प्रमाणपत्राच्या वैचता कालावधी, समुचित शासनाद्वारे अन्यथा अधिसूचित केल्याखेरीज, आजीवन वैध राहील” (“The Validity Period of TET qualification certificate for appointment unless otherwise notified by the appropriate Government, would remain valid for life”.) अशी सुधारणा करण्यात आली आहे.

Extension of validity period of TET Certificate 👈 Read NCTE CIRCULAR PDF COPY

सबब, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या उपरोक्त सुधारणेनुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१

IMG 20250903 143250
TET Valid For Lifetime

प्रन माहितीस्तव सविनय सादर :-

मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे १

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे १

शिक्षण संचालक (माध्यमिक/उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे १

Leave a Comment

error: Content is protected !!