Teachers Day Quiz With Digital Certificate शिक्षक दिन प्रश्न मंजुषा सोडवा आकर्षक ईप्रमाणपत्र मिळवा

image 4
Teachers Day Quiz With Digital Certificate

Teachers Day Quiz With Digital Certificate

  शिक्षक दिन प्रश्न मंजुषा सोडवा व आकर्षक डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त करा

!!! शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षक बंधू – भगिनींना शुभेच्छा !!!सूचना :- १) कृपया विद्यार्थी / शिक्षकाचे पूर्ण नाव मराठी / इंग्रजीत लिहावे. (प्रमाणपत्रावर हेच नाव येईल) २) शाळेचे / महाविद्यालयाचे / इतर नाव हे मराठी/इंग्रजीत लिहावे. (प्रमाणपत्रावर हेच नाव येईल)३) ई मेल आय डी बरोबर लिहावा.४) प्रश्नावलीत आपणास ५० % पेक्षा जास्त गुण मिळाल्यास आपल्या ई मेलवर आपणास प्रमाणपत्र प्राप्त होईल.(एकादिवशी फक्त १०० प्रमाणपत्र वितरीत होतील)

१) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोठे झाला ?
मुंबई, महाराष्ट्र
तीरुत्तनी, तामिळनाडू
पाटणा, बिहार
अलीगड, उत्तर प्रदेश

योग्य उत्तर –

२) कोणत्या महान व्यक्तीचा जन्मदिन हा “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो ?
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. राजेंद्रप्रसाद

योग्य उत्तर –

३) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन किती वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झाले ?
१८
२७
३०
३२

योग्य उत्तर –

४) पहिला शिक्षक दिन कोणत्या साली साजरा करण्यात आला ?
१९४७
१९६२
१९७२
१९९०

योग्य उत्तर –

५) भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. राजेंद्रप्रसाद
सरदार वल्लभभाई पटेल
डॉ. झाकीर हुसेन

योग्य उत्तर –

६) शिक्षक दिन हा कधी साजरा केला जातो ?
५ जून
११ ऑगस्ट
५ सप्टेंबर
२५ डिसेंबर

योग्य उत्तर –

७) ५ सप्टेंबरला राष्ट्रपती भवनामध्ये कोणत्या व्यक्तीच्या हस्ते ” राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ” दिला जातो ?
पंतप्रधान
राष्ट्रपती
शिक्षणमंत्री
राजपत्रित अधिकारी

योग्य उत्तर –

८) देशाचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
सरोजिनी नायडू
मौलाना अब्दुल कलाम आझाद
पंडित जवाहरलाल नेहरू

योग्य उत्तर –

९) सर्वोच्च शिक्षक पुरस्कार कोणता आहे ?
शिक्षकरत्न
भारतरत्न
अर्जुन
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

योग्य उत्तर –

१०) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न हा किताब कधी देण्यात आला ?
१९५४
१९५५
१९६४
१९६५
योग्य उत्तर –

योग्य उत्तर –

Also Read – अधिक माहिती जाणून घ्या त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न मन्जुशा सोडवा

Leave a Comment

error: Content is protected !!