Tathagata Gautama Buddha

तथागत गौतम बुध्दांचा संक्षिप्त जीवनपट A brief biography of Tathagata Gautama Buddha

Din
तथागत गौतम बुद्धांचे मूळ नाव काय आहे
सिद्धार्थ
तथागत गौतम बुध्दांच्या पंणजोबाचे नाव
👇👇👇👇👇

बुद्ध पौर्णिमेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रश्नमंजुषा सोडवा प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

राजा जयसेन
तथागत गौतम बुध्दांच्या पणजीचे नाव
राणी जयंती
तथागत गौतम बुध्दांच्या आजोबाचे नाव
राजा सिंहहनू
तथागत गौतम बुध्दांच्या वडिलांचे नाव
राजा शुध्दोधन
तथागत गौतम बुध्दांच्या आत्या
अमिता, प्रमिता
तथागत गौतम बुध्दांच्या मावशी ( सावत्र आई)
महाप्रजापती गौतमी
तथागत गौतम बुध्दांच्या आते भाऊ
देवदत्त
तथागत गौतम बुध्दांच्या सावत्र भाऊ
नंद, रूपनंद
तथागत गौतम बुध्दांच्या काकांचे / चुलते नाव
धौतोधन, शुक्लोधन, अभितोधन
तथागत गौतमांचे जन्मस्थळ
लुंबिनी ( नेपाळ )
तथागत गौतमांचे जन्मवर्ष
इ.स.पुर्व ५६३ (वैशाख पौर्णिमा)
तथागत गौतमांचा वंश
शाक्य
तथागत गौतमांचे पत्निचे नाव
यशोधरा ( गोपा )
तथागत गौतमांचे यशोधराशी लग्न
ई.स.पूर्व ५७४
तथागत गौतमांचे शाक्य संघाचे सभासद
वयाच्या २६ व्या वर्षी
तथागत गौतमांचे मुलाचे नाव
राहूल
तथागत गौतमांचा गृहत्याग
वयाचे २९ व्या वर्षी
तथागत गौतम सम्यक सम्बुध्द
ई.स.पूर्व ५२८
तथागत गौतमांचे महापरिनिर्वाण
ई.स.पूर्व ४८३
सर्वांना  महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा…🙏

Leave a Comment

error: Content is protected !!