Std 12th HSC Exam Fee Increase

Std 12th HSC Exam Fee Increase

Pavitra Portal Teacher Recruitment 2017 2022 Update Information
Std 12th HSC Exam Fee Increase

Std 12th HSC Exam Fee Increase

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education

अत्यंत महत्त्वाचे

क. नाविमं/लेखा/परीक्षा शुल्क २०२४-२५/४२३

नाशिक

दिनांक २१/०५/२०२४

४२२००३

मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व मंडळ मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हे

प्रति,

विषय: उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत…

Regarding Increase in Examination Fee for Higher Secondary (Std 12th) Certificate Supplementary Examination July-August 2024 and Main Examination 2025
संदर्भ :

१. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे क्र. संकीर्ण.८२२/प्र.क्र.६६/ एसडी-२. दि.१६/१२/२०२२ चे पत्र.

२. कार्यकारी परिषद (तदर्थ) सभा दि. २४/०३/२०२३ ठराव क्र.१३२

३. राज्य मंडळ कार्यालयाचे क्र. रा.मं.ले-प०६/परीक्षा शुल्क २०२४-२५/१७८७,

दि.३०/०४/२०२४ चे पत्र.

उपरोक्त विषयांस अनुसरुन शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यान येते की, उच्च माध्यमिक (इ.१२वी) प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व मुख्य परीक्षा २०२५ साठी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहेत.

हेही आपण वाचाल – इयत्ता दहावी प्रमाणपत्र परीक्षेच्या शुल्कामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क अ) नियमित विद्यार्थी खाजगी विद्यार्थी (इ.१२वी)
विज्ञान/कला/वाणिज्य/MCVC / व्दिलक्षीशाखा
अ. क्र.तपशिलसन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क
परिक्षा शुल्क४९०
प्रशासकीय शुल्क२०
गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह२०
प्रमाणपत्र शुल्क लॅमिनेशनसह२०
प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय)१५
MCVC प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय)३०
माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क (प्रती विषय)२००
खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क७००
ब) पुर्नपरीक्षार्थी (Repeater) / तुरळक विषय (Isolated) (इ.१ २वी)
विज्ञान/कला/वाणिज्य / MCVC / व्दिलक्षीशाखा
अ. क्र.तपशिलसन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क
परिक्षा शुल्क४९०
प्रशासकीय शुल्क२०
गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह२०
प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय)१५
MCVC प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय)३०
माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क (प्रती विषय)२००
क) श्रेणीसुधार योजना (Class Improvement Scheme) (इ.१२वी)
अ. क्र.तपशिलसन २०२४-२५ साठी परीक्षा शुल्क
श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणारे नियमित परीक्षार्थी / पुर्नपरिक्षार्थी / खाजगी विद्यार्थी४९०
प्रशासकीय शुल्क२०
गुणपत्रिका शुल्क लॅमिनेशनसह२०
प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय)१५
MCVC प्रात्यक्षिक परीक्षा (प्रती विषय)३०
माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क (प्रती विषय)२००

उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी परीक्षा शुल्क सुधारित करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्याकडून परीक्षा शुल्काची आकारणी करण्यात यावीत. उपरोक्त परीक्षा शुल्कापेक्षा जादा परीक्षा शुल्काची आकारणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येवू नयेत.

(एम एस देसले)

विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक- ४२२ ००३

प्रत माहितीस्तव :-

१. मा. सचिव, राज्यमंडळ, पुणे

२. शाखा उच्च माध्यमिक अ-१

Leave a Comment

error: Content is protected !!