माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) अर्थातच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याना विषयांचा अभ्याक्रम माहिती असणे गरजेचे आहे त्या शिवाय त्यांना वार्षिक परीक्षा स्वरूप कळणार नाही त्यासाठी आम्ही विषयनिहाय अभ्यासक्रम देत आहोत त्याचा फायदा त्यांना वार्षिक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी नक्कीच होईल. |