Shala Sutlyavar Shikshakana Thambvu Naye

Shala Sutlyavar Shikshakana Thambvu Naye

image 25
Shala Sutlyavar Shikshakana Thambvu Naye

Shala Sutlyavar Shikshakana Thambvu Naye

Do not keep teachers in school for unnecessary extra time after school is over as well as illegally


शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबवू नका
कार्यालय शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर

क्र. शिउस/माध्य-क/दिनांक :- 2/3/2024
11 MAR 2024

प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद,
नागपूर/वर्धा/भंडारा/चंद्रपूर/गोंदिया/गडचिरोली

विषय :- शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत.

संदर्भ :-

  1. अध्यक्ष, प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र NGP/001 /2024 नागपूर दि. 05/03/2024
  2. विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांचे पत्र क्र. शिउसं/माध्य-4/संकीर्ण/10 /2017/15759-65 दि. 07.07.2017
image 26

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत निवेदन या कार्यालयास संदर्भिय पत्रान्वये प्राप्त आहे.
वरील संदर्भिय पत्र यासोबत सलग्न करण्यात आले असून त्यावर प्रचलित शासन आदेश/नियमान्वये उचीत कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना सुचीत करण्यात यावे. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

👉 सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 👈


सहपत्र – वरील प्रमाणे शिक्षण उपसंचालक नागपुर विभाग, नागपूर

image 27
Shala Sutlyavar Shikshakana Thambvu Naye

प्रतिलीपी :-

  1. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
  2. अध्यक्ष, प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य, 87 विठ्ठठल नगर-2, मानेवाडा रिंग रोड, नागपूर यांना माहितीस्तव अग्रेषित.

Leave a Comment

error: Content is protected !!